‘प्लॅगारिझम’ शोधणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानालाही पीएच.डी.च्या संशोधक छात्रांचा चकवा, ‘अशी’ शक्कल लढवून होत आहे सर्रास दिशाभूल!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): देशभरातील विद्यापीठांत पीएच.डी.साठी होत असलेले संशोधन आणि प्रसिद्ध केले जाणारे रिसर्च पेपर्स यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाङ्मय चोरी होत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पडू लाग...