देशात एकाच दिवशी १ लाख ५९ हजार नवे कोरोना रूग्ण, संसदेच्या ४०० कर्मचाऱ्यांनाही लागण

नवी दिल्लीः भारतातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने आज, रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात...

नवे निर्बंधः लेखी परवानगी असेल तरच शासकीय कार्यालयांत प्रवेश, खासगी कार्यालयांनाही हे नियम

मुंबईः राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध जाहीर केले असून ते सोमवारपासून लागू होणार आहेत. या नव्या निर्बंधांनुसार...

निवडणुकांचा बिगुल वाजला! पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे १० मार्च रोजी निकाल!

नवी दिल्लीः कोरोनाची तिसरी लाट आणि ओमीक्रॉन विषाणूच्या संसर्गाची भीती या पार्श्वभूमीवर पाच राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच...

ना गोळी झाडली, ना दगडफेक झाली; मग जीव वाचवून आल्याचे काय सांगता?, मोदींना सवाल

चंदीगडः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या सुरक्षेतील चुकीवरुन देशातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या मुद्यावरून भाजपकडून काँग्रेसवर गंभीर स्वरुपाचे...

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेकः ४०,९२५ नवे रूग्ण, २० मृत्यू; सक्रीय रूग्णसंख्या दीड लाखांच्या आसपास!

मुंबईः महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४...

पुरूषोत्तम ‘अर्थ’शास्त्रः ना पदासाठी अर्ज, ना मुलाखत पत्र; तरीही देशमुखांची अधिव्याख्यातापदी नियुक्ती!

सुरेश पाटील/औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून नियुक्त केलेल्या २८ तदर्थ  सहायक प्राध्यापकांना बेकायदेशीरित्या नियमित सेवेत कायम...

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ७७ टक्के काम पूर्णत्वास, सप्टेंबरपर्यंत लागणार सर्व कामे मार्गी

मुंबई:  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ७६.७३ टक्के काम डिसेंबर २०२१ अखेर पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे उर्वरित कामही वेळेत आणि...

‘पत्नीच्या फायद्यासाठी सरकारी पदाचा वापर’: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हाय कोर्टाची नोटीस

नागपूरः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना घेतलेला एक निर्णय भोवण्याची शक्यता असून त्यामुळेच ते अडचणीत...

वैद्यकीय प्रवेशात २७ टक्के ओबीसी, १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

नवी दिल्लीः वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत इतर मागास वर्गास (ओबीसी) २७ टक्के आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गास (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च...

‘बाटु’चे नवनियुक्त कुलगुरू डॉ. कारभारी काळे राज्यपालांच्या भेटीला, चर्चा गुलदस्त्यात!

मुंबईः लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटु) नवनियुक्त कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे आज (गुरूवारी) अचानक राजभवनावर पोहोचले आणि त्यांनी...