मोदी सरकारच्या 6 वर्षांत 90 लाख नोकऱ्या बुडाल्या, भारताच्या इतिहासात पहिलीच घटना!

नवी दिल्ली: देशात आर्थिक मंदीचे गंभीर संकट घोंगावत असतानाच रोजगाराच्या आघाडीवरही प्रचंड निराशाजनक वातावरण आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून देशात राष्ट्रवादाचे उन्मादी वातावरण निर्माण...

भाजप सांगते ‘शिवरायांचे विचार, हाच आमचा आचार’, पण चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवरायांचा इतिहासच केला...

मुंबईः ‘शिवरायांचे विचार हाच आमचा आचार’ असे घोषवाक्य देत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप मते मागत असतानाच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून...

आरएसएसवर बंदी घाला, देशात फूट पाडण्याचा धोका : अकाल तख्तच्या जत्थेदारांची मागणी

अमृतसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशात फूट पाडण्याचे काम करत असून या देशविरोधी संघटनेवर बंदी घाला, अशी मागणी अकाल तख्तच्या प्रमुखांनी केली आहे....

…पण जनतेच्या मनातील असंतोष कसा दाबणार?

न्यूजटाऊन संपादकीय टीम विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. मराठवाडा- विदर्भातील दुष्काळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या वेळी परदेश वाऱ्यांत...

मोदींना पत्र लिहून काश्मीर मुद्यावर लक्ष वेधले, वर्ध्याच्या विद्यापीठातून सहा विद्यार्थी निलंबित

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील सद्यस्थिती आणि काश्मीर प्रश्नावर लक्ष वेधणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने...

आरएसएस ही दहशतवादी संघटना, मोहन भागवतांच्या नेतृत्वात मी बॉम्बस्फोट घडवले : संघाच्या माजी प्रचारकाचा...

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही दहशतवादी संघटना आहे. आरएसएसचे तत्कालीन सहकार्यवाह मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी स्वतः अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. देशभक्तीच्या...

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, पण रात्रभर जागणारी मुंबई मात्र झोपेत राहिली!

रवीश कुमार, रेमन मेगॅसेसे पुरस्कार विजेते निर्भिड पत्रकार त्या एरियात कलम १४४ लागलेलं होतं. मुंबईच्या आरे जंगलांकडे जाणार्‍या तीन बाजूच्या...

बहुचर्चित हनी ट्रॅप रॅकेटशी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा संबंध : दिग्विजय सिंहांचा आरोप

इंदूर : सध्या देशभर गाजत असलेल्या मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटशी महाराष्ट्राचे कामगार, भूकंप पुनर्वसन मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचाही...

स्वातंत्र्य लढ्याच्या वारसदारांना ‘शहीद महात्मा गांधी १५०वी जयंती मंच’ चे आवाहन

सत्ताधारी भाजपने गांधीजींच्या प्रतिमेला स्वच्छता कार्यक्रमात बंदिस्त करून त्यांचा सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर करून ठेवला आहे. सत्ताधारी पक्ष तेवढ्यापुरतीच जयंती साजरी करायचे नाटक...

मोबाइल अ‍ॅपद्वारे होणार देशातील 2021 ची जनगणना, 12 हजार कोटी रुपये खर्च

नवी दिल्ली : देशात 16 वी जनगणना डिजिटल पद्धतीने केली असून त्यासाठी अ‍ॅपचा वापर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी...