खरीखुरी अयोध्या नेपाळमध्येच, श्री रामही भारतीय नव्हेचः नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींचा दावा

काठमांडूः खरीखुरी अयोध्या भारतामध्ये नव्हे तर नेपाळमध्येच आहे. प्रभू श्री रामही भारतीय नसून नेपाळीच होते, असा खळबळजनक दावा नेपाळचे पंतप्रधान के. पी....

सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्ती ४ फूटांची, भपकेबाजीवरही मर्यादा !

मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्याचे पालन सर्व गणेश मंडळांनी  करावे, असे आवाहन...

ज्येष्ठ रंगकर्मी दिवंगत रत्नाकर मतकरी यांना नटवर्य पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबईः महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक दिवगंत रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला...

पैठणचे संतपीठ या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याचा प्रयत्न, इमारत विद्यापीठाकडे सोपवणारः सामंत

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा शासनचा प्रयत्न आहे, असे उच्च व तंत्र...

यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या घरी सुखसमृद्धी नांदू देः अजितदादांचे पांडुरंगाला साकडे

मुंबई: पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… कोरोनाचे संकट दूर करुन सर्वांना चांगले आरोग्य दे…...

यंदा बाप्पांची मूर्ती ४ फुटांपर्यंतच ठेवा, मूर्तीच्या उंचीपेक्षा भक्ती महत्त्वाचीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची...

ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार जाहीर

मुंबई: राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री श्रीमती मधुवंती दांडेकर यांची निवड करण्यात...

‘गाढवाचं लग्न’फेम गुलाबबाई संगमनेरकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई: तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे  तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येते. सन २०१८-१९ साठीचा हा...

आरोग्य जपत गणेशोत्सव साजरा करूयाः मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबईः कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोविड-१९च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा. यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात...

कोरोनाची धास्तीः पैठणची नाथषष्ठी यात्रा स्थगित, भाविकांना पैठणला जाण्यास प्रतिबंध

औरंगाबादः कोरोनाचा फैलाव जगभर झपाट्याने होत असून महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग झालेले रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पैठण येथे १४ मार्च ते...