Home अर्थकारण

अर्थकारण

Newstown is no 1 platform to get exclusive news related to economics sector.
Newstown provides correct and latest news related to the state, country & world economy.

खोट्या बातम्यांत तरुणांना फारकाळ अडकवून ठेवता येणार नाहीः राजन यांचा मोदींना इशारा

नवी दिल्लीः खोट्या बातम्या आणि सोशल मीडियाद्वारे देशातील तरुणांचे लक्ष फारकाळ विचलित करता येणार नाही किंवा त्यांना फारकाळ गुंतवूणही ठेवता येणार नाही....

दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज माफ, ५ नोव्हेंबरपर्यंत रक्कम होणार खात्यात जमा

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर केंद्र सरकारने कर्जहप्ते स्थगिती काळातील दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे....

भारताची सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी, शेतकरी संघटनेचा मात्र विरोध

नवी दिल्लीः देशात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही बंदी...

दोन ते पाच एकरापर्यंत शेतीत करा कृषी पर्यटनाचा व्यवसाय, धोरणाला राज्य सरकारची मंजुरी

मुंबईः राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय आणि नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यात कृषी पर्यटन धोरण राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

देवासाठी तरी आता काही ठोस पावले उचलाः अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर पतीचेच टिकास्त्र

हैदराबादः देशाच्या अर्थव्यवस्थेला गटागंळ्या खात असून हे सगळे देवामुळे म्हणजे ‘ऍक्ट ऑफ गॉड’मुळे घडत असल्याचे संपूर्ण देशाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री...

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवरही आता मिळणार कर्ज, २०१७ चा आदेश रद्द!

मुंबई: ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांचा मालकीहक्क...

Act of (नकली) God!

देशाला आर्थिक संकटात टाकणारा देव म्हणजे तो पुराणातला देव नाही, हा तर या कलियुगातला देव! कली देव किंवा नकली देव आहे! मग...

‘भारतीयांनो, गुलाम बनू नका, एकजूट व्हा!’

नवी दिल्लीः भाजप सरकारने असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण केले आहे आणि तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्थेत...

मोदी सरकारची ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना हा ढोंगीपणाः दिल्ली हायकोर्टाचे कडक ताशेरे

नवी दिल्लीः मोदी सरकारची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना ढोंगीपणा असल्याची टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे.  तुमचे राजकीय नेतृत्व मेक इन इंडियाच्या...

४० लाखांपर्यंतच्या वार्षिक उलाढालीवर जीएसटी माफ; गृहनिर्माण, रेस्टॉरंटही ५ टक्के स्लॅबमध्ये!

नवी दिल्लीः कोरोना संसर्गामुळे मेटाकुटीला आलेला उद्योग- व्यापार सावरण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकारने आज अनेक निर्णय जाहीर केले असून ज्या व्यापाऱ्यांची...