भाजप प्रवक्ते संबित पात्रा तोंडघशीः केजरीवालांच्या ‘त्या’ व्हिडीओत छेडछाड केल्याचा पर्दाफाश!

नवी दिल्लीः सत्याचा विपर्यास करून खोटे तेच कसे सत्य आहे, हे जनमानसावर बिंबवण्याचे भाजपचे टेक्निक पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. भाजपचे राष्ट्रीय...

‘भाजपचा प्रचारक’ दीप सिद्धूनेच फडकवायला लावला लाल किल्ल्यावर झेंडा, हिंसेलाही चिथावणी

नवी दिल्लीः तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निशाण साहिब फडकवल्यामुळे आंदोलक...

कोरोना लवकरच थर्ड स्टेजला पोहोचणार; मटन-चिकन बंदः जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेक मेसेज

औरंगाबादः ‘लवकरच कोरोना थर्ड स्टेजला पोहोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचनाः चिकन- मटन बंद, शेजारी-पाजारी बंद, कोरोनासोबत फिरणे बंद......

भाजपची फजितीः सर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

नवी दिल्लीः परदेशातील भारतीयांना विमानाने मोफत मायदेशी आणू शकता, तर मग स्थलांतरित मजूर/ कामगारांना मोफत रेल्वे प्रवास का नाही? या काँग्रेस अध्यक्षा...

मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतलेच नसल्याचा रेल्वेचा दावा, आदेश मात्र पैसे वसुलीचाच!

नवी दिल्लीः परदेशात अडकलेल्या भारतीयांना कर्तव्य म्हणून विमानाने मोफत मायदेशी आणू शकता, मग देशात अडकलेल्या मजूर व कामगारांना गावी जाण्यासाठी मोफत रेल्वे...

कोरोनामुळे महाराष्ट्रासह तीन राज्यात सुटी जाहीर केल्याचे पत्रक बनावटः केंद्र सरकारचा खुलासा

नवी दिल्लीः कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये सुटी जाहीर केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्रक बनावट...

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व कायद्याबाबत गांधींच्या नावाने खोटे बोलत आहेत?

रविश कुमार (लेखक एनडीटीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत.) पाकिस्तानमध्ये राहणारा हिंदू, शीख कधीही भारतात येऊ शकतात, असे...

एके-47 सह बीडच्या पोलिस अधीक्षकांचा फोटो व्हायरल, सशस्त्र हिरोगिरीवर नेटकऱ्यांचे सवाल

बीडः बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हे एका छायाचित्रामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हातात एके-47 बंदूक घेतलेले साध्या वेशातील छायाचित्र त्यांनी 8 ऑक्टोबर रोजी...

फॅक्टचेकः फडणवीस सरकारच्या काळातच शिखर बँकेचा एनपीए वाढला; कर्जवसुली व नफा घटला !

फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पाच वर्षांत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जवसुलीच्या प्रमाणात 9.64 टक्के घट, नफ्यात 159.24 कोटींची घट आणि एनपीएमध्ये...

मुद्रा कर्जातून 20 टक्केच लाभार्थ्यांनी सुरू केला नवीन व्यवसायः सरकारच्या अहवालात खुलासा

रोजगार निर्मिती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने एप्रिल 2015 मध्ये सुरु केलेल्या पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेच्या यशावर प्रश्नचिन्ह लागले आहे....