अहमदनगरमध्ये दुर्मिळ प्रयोगः स्वत:चेच स्वत:ला नेत्रदान करून अंधत्वावर केली मात!

अहमदनगरः डोळयाच्या बुबुळावर टीक पडल्यानंतर येणारे अंधत्वाचे प्रमाण भारतात मोठया प्रमाणात आहे. त्यासाठी कोणीतरी मरणोत्तर नेत्रदान केल्या नंतर हे डोळे काढून नेत्रपेढीकडे...