औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा निर्णय एकमतानेच होईलः आदित्य ठाकरे

औरंगाबादः औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्णय एकमताने घेतला जाणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन यावर एकमताने निर्णय घेतील,...

राज्यातील १८ हजार ३३८ कोरोना योद्ध्यांनी घेतली कोरोना लस

मुंबई: राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील...

धनंजय मुंडे प्रकरणः जबाब नोंदवण्यासाठी रेणू शर्मा पुन्हा पोलिस ठाण्यात

मुंबईः परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करणारी गायिका रेणू शर्मा पुन्हा...

औरंगाबादेत ‘नमस्ते संभाजीनगर’चा बोर्ड हटवला; भाजपचे आंदोलन, टीव्ही सेंटर चौकात तणाव

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून ‘नमस्ते संभाजीनगर’चा बोर्ड हटवण्यात आल्यामुळे टीव्ही सेंटर चौकात तणाव निर्माण...

कोरोना लसीकरणः औरंगाबादेत बालरोगतज्ज्ञाला मिळाला पहिली लस घेण्याचा मान

औरंगाबादः देशभरात आजपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली असून औरंगाबादेत बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र वैद्य यांना पहिली लस घेण्याचा मान मिळाला आहे.

अभिनेत्री कंगनाला ‘कामोन्मादा’ने पछाडले, लिक व्हॉटस्ऍप चॅटमध्ये अर्णब गोस्वामींचा गौप्यस्फोट!

मुंबईः ट्विटरवर बेफाम आणि बेलगाम शेरेबाजी करून कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री कंगना रनौतला ‘इरोटोमॅनिया’  म्हणजेच कामोन्मादाने पछाडले आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य...

वीज खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषीपंपांना मिळणार २६ जानेवारीपर्यंत अधिकृत वीज जोडणी

मुंबईः  राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी वीज जोडण्या मिळाव्या म्हणून उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप...

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरु होणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबईः कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मागच्या वर्षी मार्च महिन्यात बंद करण्यात आलेल्या शाळा आता हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २७ जानेवारीपासून...

मोठा यू-टर्न: ‘मैंही पिछे हट जाती हूं’ म्हणत धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची...

मुंबईः परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणारी गायिका तरूणी रेणू शर्मा आपणच...

एमआयएम आता पश्चिम बंगालमध्ये आम्हाला मदत करेलः भाजप खासदार साक्षी महाराजांचे वक्तव्य

नवी दिल्लीः हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएम हा पक्ष भाजपचीच ‘बी टीम’ असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार केले...