शिक्षण पद्धतीतही आता ‘स्टार्स’, पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शिक्षणात होणार अमूलाग्र बदल

मुंबईः राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण (Strengthening Teaching-learning and Results for States- STARS) करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित...

खासगी बँका हाताळणार शासकीय बँकिंग व्यवहार, वेतन व भत्त्याची खाती उघडण्याची मुभा

मुंबईः खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे खासगी बँकांमध्ये शासकीय वेतन...

यंदा शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळणार वेळेत, पणन महासंघ काढणार १हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबईः किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे  बँक ऑफ...

भास्करराव पेरे पाटील मीडियावरच भडकले, म्हणाले निवडणूक लढलोच नाही तर पराभव कसा?

श्रीगोंदाः ग्रामपंचायत निवडणुकीपासून मी पूर्णतः अलिप्त होतो. आमच्या कुटुंबातील एकाही सदस्याने मतदान सुद्धा केले नाही. त्यामुळे मुलीच्या पराभवाचे जे चित्र मीडियातून मांडले...

मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर, आता ५ फेब्रुवारीला सुनावणी

नवी दिल्लीः मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असून सर्वोच्च न्यायालयाने आज होणारी सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर...

दहा-दहा रुपये काँन्ट्री करून चौथीच्या वर्गातील विद्यार्थीही पितात दारु…गावात घालतात धिंगाणा!

नांदेडः चौथीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी म्हणजे अवघी दहा-आकरा वर्षांची कोवळी फुले!  खेळण्या-बागडण्याच्या वयात ही कोवळी फुले भलत्याच नादाला लागली आहेत. सांगूनही ऐकत...

लंडनच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानमंडळही आता जनतेसाठी खुले होणार

मुंबई:  राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन...

आता मुलाहिजा नाहीः थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार!

मुंबई:  वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसुल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले...

मुलींना वसतिगृहासाठी मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान

मुंबई: जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबवल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी...

काय सांगताय? ग्रामपंचायत निवडणुकीत ‘या’ उमेदवाराला मिळाले फक्त एकच मत!

औरंगाबादः  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणीनंतर आता निवडणूक निकालातील अनेक गमती समोर येत आहेत. असाच एक मजेशीर निकाल औरंगाबाद जिल्ह्यात लागला....