Newstown

उद्योगपती पतीचा पत्नीने केला कौटुंबिक कलहातून खून, औरंगाबादेतील थरारक घटना

औरंगाबाद : औरंगाबादेतील उल्कानगरी या अत्यंत उच्चभ्रू वसाहतीत सोमवारी मध्यरात्री थरारक घटना घडली. कौटुंबिक कलहातून उद्योगपती पतीची पत्नीने चाकूने वार करून हत्या...

एमआयएम पुन्हा वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी करणार, विधानसभा निवडणूक एकत्रच लढणार

औरंगाबादः जागावाटपाच्या प्रश्‍नावर असमाधान व्यक्त करत विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा करणार्‍या एमआयएमनेच आता वंचित बहुजन आघाडीशी पुन्हा हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली...

युवकांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादेत धडकला शेतकरी आक्रोश मोर्चा

औरंगाबादः राज्यातील शेतकर्‍यांचा सातबारा सरसकट कोरा करा, महापोर्टल आणि पवित्र पोर्टल रद्द करा, पोलीस भरती, शिक्षक भरती, एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात आदी मागण्यांसाठी सोमवारी औरंगाबादेत...

औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाटांवर होर्डिंग्जवर विकास दाखवण्याची वेळ

उद्धव भा. काकडे / औरंगाबाद विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्यामुळे औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना मतदारसंघ...
video

विकास कामांत कमिशनची टक्केवारी विचारताच भाजप आमदार नारायण कुचेंची कार्यकर्त्याला अर्वाच्च भाषेत शिविगाळ, व्हिडीओ...

जालनाः विकास कामात तुम्ही किती टक्के कमिशन खाता, असा प्रश्न मतदारसंघातील तरूणांनी विचारताच बदनापूरचे वादग्रस्त भाजप आमदार नारायण कुचे यांचा तोल सुटला आणि त्यांनी...

मौलवींचा उलेमा बोर्ड वंचित बहुजन आघाडीसोबत, ते सांगतील तेच २५ मुस्लिम उमेदवार देणार :...

औरंगाबाद : हैदराबादचे खासदार असदोद्दिन ओवेसी यांच्या एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतल्यानंतर आता मुस्लिम मौलवींचा ऑल इंडिया उलेमा बोर्ड या मौलवींच्या...

विधानसभा अध्यक्षांची आगतिकता: दुचाकीवरून येऊन स्वीकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा राजीनामा

औरंगाबाद/मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षातील रेडिमेड आमदार आणि नेते आपल्या पक्षात सामावून घ्यायला भाजप- शिवसेनेचे नेते किती आगतिक झाले आहेत, याची...

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा, साताऱ्याचे खासदार उदयनराजेंची भाजप प्रवेशाची घोषणा

साताराः राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत असली तरी शुक्रवारी त्यांनी स्वतःच  ट्विटरवर एक पोस्ट करून आपल्या...

एमआयएम गेल्याने वंचित बहुजन आघाडीला काहीच फरक पडणार नाहीः प्रकाश आंबेडकर

अमरावतीः लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम मते मिळालीच नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम आमच्यापासून दूर गेल्याने काहीही फरक पडणार नाही. लोकसभा निवडणुकीतील...

एमआयएम- वंचितमधील फाटाफूटः ‘बडे भाई’ बाळासाहेबांवरील ओवेसींचे प्रेम असे कसे आटले?

प्रकाश आंबेडकरांप्रती महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा उचलण्याची हीच नामी संधी आहे, हे एमआयएमने बरोबर हेरले. मतदारसंघ मिळाला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील दलित,...