तुम्हाला राज्य चालवायला दिले की स्वयंपाक करण्यासाठी?: शिवसेनेच्या दहा रुपयांत थाळीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...

सोलापूरः पुन्हा सत्तेत आलो तर राज्यात दहा रुपयांत सकस जेवणाची थाळी देऊ, असे आश्वासन शिवसेनेच्या वचननाम्यात देण्यात आले आहे. या आश्वासनाची  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

गेल्या पाच वर्षांत काय केले, याचा जाब सरकारला विचारणार की नाही? : राज ठाकरेंचा...

मुंबईः निवडणूक आली की अनेक हुजरे तुमच्यासमोर मुजरे करायला येतात. त्यानंतर तुम्हाला विसरुन जातात. मागची पाच वर्षे काय केले ? पाच वर्षात काय आश्वासने...

भाजपत मुख्यमंत्रिपदाचा ‘म’ उच्चारला तरी ‘एकनाथ खडसे’ होतो म्हणून पंकजा मुंडेंनी केला खुलासा

प्रमिला सुरेश /औरंगाबाद विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचत असतानाच ग्रामविकास मंत्री आणि परळीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी गुरूवारी घाईघाईने...

वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगरमधील उमेदवाराचा हटके वचननामा : गुंडगिरी करणार नाही, खंडणी मागणार नाही...

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतील लक्षणीय कामगिरीमुळे चर्चेत आलेली वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत काय कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना वंचित बहुजन आघाडीच्या...

राज्यात दुष्काळ आणि पुरामुळे ऊस गेला, जास्तीत जास्त तीन महिनेच चालणार यंदाचा गळीत हंगाम

नवी दिल्ली : ऊस उत्पादनात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळ आणि पुरामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा...

पाच वर्षे सत्तेत राहूनही भाजप मागत आहे कलम 370, नरेंद्र मोदींच्याच नावे मतांचा जोगवा

दीपांकर कौशल / मुंबई  राज्यामध्ये गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजप- शिवसेना युतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम...

फडणवीस सरकारला झटका : शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाचे निर्णय तपासणार खंडपीठाची नवीन समिती

औरंगाबादः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगला झटका दिला आहे. शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाचे निर्णय औरंगाबाद खंडपीठाने नेमलेली नवीन...

मेगाभरतीचे रिव्हर्स इफेक्ट्स : भाजप महायुतीतील बंडखोरीमुळे 50 मतदारसंघात आघाडीचा फायदा ?

कौशल दीपांकर / मुंबई पूर्ण बहुमताचे सरकार स्थापनेचे स्वप्न घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजप- शिवसेना महायुती आपल्याच चक्रव्यूहात अडकलेली...

मेगाभरतीचे रिव्हर्स इफेक्ट्स : महायुतीच्या मानगुटीवर बंडखोरांचे भूत, ‘२२०’चे स्वप्न भंगणार

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेत्यांची आयात करून निवडणूक जिंकण्याची भाजप-शिवसेना महायुतीची रणनिती त्यांच्याच अंगलट येत असल्याचे दिसू लागले...

राज्यात 43 लाख बोगस मतदार, विधानसभा निवडणुका पुढे ढकला : आंबेडकरांची मागणी

मुंबईः राज्यातील सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून येण्यासाठी ईव्हीएमबरोबरच आता सर्व पर्याय शोधत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यात 43 लाख बोगस मतदारांची नोंदणी करण्यात...