राज्यातील १८ हजार ३३८ कोरोना योद्ध्यांनी घेतली कोरोना लस

मुंबई: राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील...

धनंजय मुंडे प्रकरणः जबाब नोंदवण्यासाठी रेणू शर्मा पुन्हा पोलिस ठाण्यात

मुंबईः परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करणारी गायिका रेणू शर्मा पुन्हा...

औरंगाबादेत ‘नमस्ते संभाजीनगर’चा बोर्ड हटवला; भाजपचे आंदोलन, टीव्ही सेंटर चौकात तणाव

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून ‘नमस्ते संभाजीनगर’चा बोर्ड हटवण्यात आल्यामुळे टीव्ही सेंटर चौकात तणाव निर्माण...

कोरोना लसीकरणः औरंगाबादेत बालरोगतज्ज्ञाला मिळाला पहिली लस घेण्याचा मान

औरंगाबादः देशभरात आजपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली असून औरंगाबादेत बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र वैद्य यांना पहिली लस घेण्याचा मान मिळाला आहे.

वीज खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषीपंपांना मिळणार २६ जानेवारीपर्यंत अधिकृत वीज जोडणी

मुंबईः  राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी वीज जोडण्या मिळाव्या म्हणून उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप...

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरु होणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबईः कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मागच्या वर्षी मार्च महिन्यात बंद करण्यात आलेल्या शाळा आता हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २७ जानेवारीपासून...

मोठा यू-टर्न: ‘मैंही पिछे हट जाती हूं’ म्हणत धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची...

मुंबईः परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणारी गायिका तरूणी रेणू शर्मा आपणच...

धनंजय मुंडेंचे मंत्रिपद वाचले; भाजपने ऐनवेळी ‘मनसे’ दिलेली साथ आली कामी!

मुंबईः गायिका महिलेकडून बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळे अडचणीत आलेले परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास...

भ्रष्टाचाराविरोधात रान उठवणाऱ्या अण्णा हजारेंच्या गावातच निवडणुकीत भ्रष्टाचार, चार जणांवर गुन्हे

अहमदनगरः भ्रष्टाचाराविरोधात रान उठवणारे ज्येष्ठ समाजसेवक यांच्या राळेगणसिद्धी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. आदर्श गाव अशी ओळख असलेल्या राळेगणसिद्धीत...

धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाणार की राहणार? राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा निर्णय गुलदस्त्यात!

मुंबईः बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणावरून राज्यातील राजकारण...