मोठी कारवाईः डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद!

वॉशिंग्टनः अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट ट्विटर या प्रसिद्ध सोशल मीडियाने कायमचे बंद केले आहे. एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचेच...

लसीचेही राजकारणः ‘पाण्याइतक्या सुरक्षित’ कोव्हॅक्सीनच्या परिणामकारकतेवर तज्ज्ञांना शंका

नवी दिल्लीः भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने विकसित केलेल्या कोव्हॅक्सीन लसीच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआयने मंजुरी दिल्यावरून निर्माण झालेला वाद आणखीच वाढत चालला आहे....

ठाकरे सरकारच्या बदनामीसाठी ट्विटरवर हॅशटॅग स्कॅमः मुंबई पोलिसांनी केला षडयंत्राचा भंडाफोड

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उद्धव ठाकरे सरकार, मुंबई पोलिस आणि मुंबईचे पोलिस आयुक्तांविरुद्ध आक्षेपार्ह आणि बदमानीकारक पोस्ट पसरवण्यासाठी घडवण्यात आलेल्या हॅशटॅग...

२४ अभिनव स्टार्टअप्स कल्पनांना मिळणार सरकारच्या विविध विभागातील कामे

मुंबई: तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप योजना राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत...

आता पब्जीवरही येणार भारतात बंदी, आणखी २५७ ऍप्स रडारवर!

बेंगळुरूः गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या आगळीकीनंतर भारताने देशात लोकप्रिय असलेल्या चीनी अॅप्सवर बंदी घालण्याची कुटनिती अवलंबली असून आणखी २५७ चीनी अॅप्सची यादी...

पालकांनो, तुमचे पाल्य ऑनलाइन सर्फिंग करतेय का?, मग ही घ्या खबरदारी!

मुंबईः पाल्यांचे ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत...

ऑनलाइन जोडीदार शोधून लग्न जमवण्याचा विचार करताय?, ही घ्या खबरदारी!

मुंबई: विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून  ऑनलाइन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात येत आहे.

कोरोनानंतरचे उच्च शिक्षण कसे असेल?, सांगताहेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

एकदा जिज्ञासा आणि उत्कंठा निर्माण केली तर विद्यार्थी स्वयंप्रेरणेने उपयोग करू शकतात आणि जगात मोठ्या आत्मविश्‍वासाने वावरू शकतात. वर्तमानयुगात समान शिक्षणाचा विचार...

‘टिकटॉक प्रो’फेक लिंकपासून सावध रहा!

मुंबईः टीकटॉकवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या ॲपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व...

वाळूजच्या व्यावसायिकाचे फेसबुक हॅक करून सायबर भामट्याने मित्रांकडे केली पैशांची मागणी

औरंगाबादः वाळूज महानगरातील एका व्यावसायिकाचे फेसबुक खाते हॅक करुन परप्रांतीय भामट्याने त्यांचा फोटो वापरुन फेसबुक मित्रांकडे पैशांची मागणी केली. हा प्रकार लक्षात...