शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी राजभवनाला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा

मुंबईः मोदी सरकारने लादलेल्या तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ४१ दिवसांपासून लाखो शेतकरी  थंडीत ठाण मांडून बसले आहेत....

मराठा आरक्षणाचा संवैधानिक पेच सोडवणे केंद्र सरकारच्याच हाती: अशोक चव्हाण

मुंबईः  मराठा आरक्षणाच्या खटल्यातील संवैधानिक पेच केंद्र सरकारच्या पातळीवरच सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असून, यासंदर्भात...

मुस्लिम बाबराचे नव्हे तर दाते, गोडसे, गाडगीळांचे वंशजः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा

कणकवलीः भारतातील मुस्लिम हे काही बाबराचे वंशज नाहीत. कुणी तरी आक्रमण केले आणि ते मुस्लिम झाले. हे मुस्लिम आपल्या कोकणातील गोडसे, गाडगीळ...

शक्ती फौजदारी कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी नागरिकांना सुधारणा, सूचना पाठवण्याचे आवाहन

मुंबई: माता-भगिनी बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता ‘शक्ती’ हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी...

आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

नाशिक :   प्रशस्त इमारत आणि अद्ययावत शिक्षणाच्या सोयी या बाबी शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या सर्व सोयी पुरविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री...

मराठा समाजाला एमपीएससीच्या नोकर भरतीत ईडब्ल्यूएस आणि खुला प्रवर्ग असे दोन पर्याय!

मुंबईः मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमधून आरक्षणाचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्या...

राज्यातील महापालिका क्षेत्रात महाविकास आघाडी सरकार उघडणार १०० दवाखाने

मुंबईः राज्यातील गोरगरीबांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यातील महापालिका क्षेत्रांत १०० ठिकाणी ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना’ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महाविकास...

सातारा आणि नागपूरच्या ‘त्या’ दोन्ही विद्यार्थिनींना मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ

मुंबई: परदेश शिष्यवृत्तीसंदर्भात दोन विद्यार्थीनींना भेडसावत असलेली समस्या जाणून घेतल्यानंतर विशेष बाब म्हणून या दोन विद्यार्थिनींना परदेश शिष्यवृत्ती मिळण्यासंदर्भात विशेष आदेश जारी...

लग्नाचे वय झालेले नसले तरीही सज्ञान जोडप्याला एकत्र राहण्याचा अधिकारः हाय कोर्टाचा निर्णय

चंदीगडः एखाद्या तरूणाचे लग्नाचे वय झालेले नसेल, परंतु तो कायद्याने सज्ञान असेल तर त्याला सज्ञान जोदीडारासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार आहे,...

‘विश्वासरावा’चे पानीपत….!

शेतकऱ्यांचे एक ऐतिहासिक आंदोलन या महाराष्ट्र भूमीतील रायगड जिल्ह्यात झाले होते. त्या शेतकरी आंदोलनावेळी ब्रिटिश सरकारचा अंमल या देशावर होता. आता लोकशाहीच्या...