औरंगाबाद पदवीधर निवडणूकः तिसऱ्या फेरीत सतीश चव्हाणांना ५२ हजार ८०० मतांची आघाडी

0
493

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण कायम आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीअखेर ते ५२ हजार ८०० मतांनी आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीत अखेर एकूण ८१ हजार १०० मतांची मोजणी पूर्ण झालेली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा