बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेभोवती संघाच्या अनाकोंडाचा विळखा

0
427
संग्रहित छायाचित्र.

नवी मुंबईः विभाजनवादी शक्तींच्या विरोधात लढता लढता उभी हयात खर्ची घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात हिंदुत्वाचे कट्टर समर्थक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनद्याल उपाध्याय यांच्या रांगेत ठेवून भाजपच्या नेत्यांनी आरत्या ओवळल्या आहेत. बाबासाहेबांचे हिंदुत्वीकरण करण्याचा हे भाजपचे षडयंत्र आहे का? आणि महाराष्ट्राची आंबेडकरवादी मंडळी हे खपवून घेणार आहे का? वाचा उद्या…

आपलेही आक्षेप आम्हाला मेल करा m.newstown@gmail.com

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा