काँग्रेसच्या पहिल्या यादीत अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांसह अनेक दिग्गज नेते

0
94

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 51 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या अनेक दिग्गज नेते आहेत. त्यात अशोक चव्हाण यांना भोकरमधून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

उर्वरित यादी अशी :

भोकर :  अशोक चव्हाण

नांदेड उत्तर : डी. पी. सावंत

नायगाव : वसंतराव चव्हाण

देगलूर :  एससी राखीव : रावसाहेब अनंतपूरकर

कळमनुरी : संतोष टारफे

पाथ्री : सुरेश वरपूडकर

फुलंब्री :  ड़ॉ. कल्याण काळे

औसा : बसवराज पाटील

तुळजापूर : मधुकरराव चव्हाण

अक्कलकुवा : एसटी राखीव : के. सी. पडवी

शहादा : एसटी राखीव :  पद्माकर वाळवी

रावेर : शिरीष  चौधरी

बुलढाणा : हर्षवर्धन सपकाळ

मेहकर : एससी राखीव :  अनंत वानखेडे

रिसोड :  अमित झनक

धामणगाव रेल्वे : विरेंद्र जगताप

तिवसा : यशोमती ठाकूर

आर्वी :  अमर काळे

देवळी : रणजित कांबळे

सावनेर : सुनिल केदार

नागपूर उत्तर : एससी राखीव :  नितीन राऊत

ब्रह्मपुरी : विजय वडेट्टीवार

चिमूर : सतीश वर्जूरकर

वरोडा : प्रतिभा धानोरकर

यवतमाळ :  अनिल मंगरूळकर

मालेगाव मध्य : शेख असीफ शेख रशीद

अंबरनाथ : एससी राखीव :  रोहीत साळवे

मीरा भाईंदर :  सय्यद मुझफ्फर हुसेन

भांडूप पश्चिम : सुरेश कोपरकर

अंधेरी पश्चिम :  अशोकभाऊ जाधव

चांदीवली :  मोहम्मद आरीफ नसीम खान

चेंबूर : चंद्रकांत हंडोरे

वांद्रे पूर्व : झिशान सिद्दिकी

धारावी : एससी राखीव : वर्षा गायकवाड

सायन- कोळीवाडा : गणेशकुमार यादव

मुंबादेवी : अमीन पटेल

कुलाबा : अशोक जगताप

महाड : माणिक जगताप

पंढरपूर : संजय जगताप

भोर : संग्राम थोपटे

 पुणे कॅन्टोमेंट :  एससी राखीव :  रमेश  बागवे

संगमनेर : बाळासाहेब थोरात

लातूर शहर :  अमित देशमुख

निलंगा : अशोक निलंगेकर

सोलापूर शहर मध्य : प्रणीती शिंदे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा