काँग्रेसची 19 उमेदरावांची चौथी यादी : सिल्लोडमध्ये कैसर आझाद, हदगावमधून माधवराव जवळगावकर

0
572
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे 19 उमेदवारांची चौथी यादी गुरूवारी रात्री जाहीर केली. या यादीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला असून प्रभाकर पालोदकरांऐवजी कैसर आझाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदूरबारचा उमेदवारही बदलण्यात आला असून मोहन सिंग यांच्याऐवजी उदेसिंग पडावी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 चौथी उमेदवार यादी अशी :

हदगाव : माधवराव पाटील जवळगावकर

सिल्लोड : कैसर आझाद

नंदूरबार : उदेसिंग पडावी

साक्री : डी. एस. अहिरे

अकोला पश्‍चिम : साजीद खान मन्नान खान पठाण

अमरावती : श्रीमती सुलभा खोडके

दर्यापूर : बलवंत वानखेडे

नागपूर नेऋत्य : आशिष देशमुख

कामठी :  सुरेश भोयर

रामटेक : उदयसिंह यादव

 गोंदिया : अमर वराडे

 चंद्रपूर : महेश मेंढे

ओव्हळ – माजीवाडा : विक्रांत चव्हाण

कोप्री- पाचपाखडी : हिरालाल भोईर

वर्सोवा : बलदेव खोसा

घाटकोपर पश्‍चिम : आनंद शुक्ला

 श्रीरामपूर :  लहु कानडे

कणकवली : सुशील राणे

हातकणंगले : राजू आवळे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा