धोका वाढू लागलाः औरंगाबादेत आज १ हजार १२८ कोरोनाबाधित रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

0
135
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज १ हजार १२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर  पाच जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन करूनही त्याचे फारसे गांभीर्य किंवा फारसा परिणाम औरंगाबादकरांवर झालेला दिसत नाही. रविवारी औरंगाबादेत १ हजार २३ रुग्ण आढळले होते.

दुसरीकडे आज महापालिका हद्दीतील २७७ आणि ग्रामीण भागातील ३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८ हजार ८२९ वर पोहोचली आहे. तर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ५१ हजार ६८९ एवढी आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १ हजार ३४४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ५ हजार ७९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या कोरोनाच्या पहिल्या लाटेतील रुग्णांपेक्षा अधिक आहे.

आज महापालिका हद्दीत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात  शिवाजी नगर १५, उल्कानगरी १३, मुकुंदवाडी ८, गारखेडा ८, प्रतापनगर ५, शहानुरवाडी दर्गा ९, वेदांत नगर ७, एन-३ सिडको मध्ये ८, सिडको एन-१मध्ये ५, क्रांती चौक ५, उस्मानपुरा ६, श्रेय नगर ५, सातारा परिसर ८, पुंडलिक नगर ५,  हर्सूल ७, कांचनवाडी ८, घाटी परिसर ३, हिमायत नगर १, म्हाडा १, एन-९ सिडको २, एन-६मध्ये ५, एस.टी कॉलनी ३,  कामगार चौक १, गोकूळ धाम सोसायटी १,चेलीपुरा ३, नंदनवन कॉलनी ३,नागेश्वरवाडी २, न्यू भारत नगर १, नक्षत्रवाडी ४, सुत गिरणी चौक १, बजाज हॉस्पीटल जवळ २, देवानगरी २, लक्ष्मी विहार देवळाई रोड ३, अरुणाद्योय कॉलनी १, पहाडसिंगपूरा १, ब्ल्यु बेल सिटी १, एन-५ मध्ये १, आकाशवाणी २, सिडको २, एन-४ मध्ये ५, वर्धमान नगर १, सिंधी कॉलनी १, बीड बायपास ४, देवकी अपार्टमेंट १, एन-१२ मध्ये ३, जालना रोड १,  बजरंग चौक २, मोतीवाला नगर १, रामा इंटरनॅशनल हॉटेल ३, हडको १, सारा परिवर्तन १, डेंटल गर्ल्स हॉस्टेल १, खडकेश्वर १, हर्सूल टी पाँईट ४, तोरणागड नगर २, हनुमान चौक १, जय भवानी नगर ४, ठाकरे नगर ९, महाजन कॉलनी १, एन-२ मध्ये ४,   अंबिका नगर १, श्रध्दा कॉलनी १, रेंगटीपुरा १, राम नगर ३, अशोक नगर १, गजानन नगर ३, मायानगर १, आंबेडकर नगर २, सदाशिव नगर १, , एस.बी.कॉलनी २, जाधववाडी २, पैठणगेट ३, दशमेश नगर ३, सौजन्य नगर १, आनंद नगर २, विष्णू नगर १,अविष्कार कॉलनी २, समर्थ नगर ८, म्हाडा कॉलनी १, ईटखेडा ३,  पडेगाव २,पद्मपूरा ४, देवानगर १, नंदनवन कॉलनी १, बन्सीलाल नगर ३, जालान नगर १,सहकार मंदिर १,नागसेन नगर १, द्वारकादास नगर १, हायकोर्ट कॉलनी १, राज व्हॅली ३, काल्डा कॉर्नर १, गनी रेसिंडेन्सी गर्ल्स हॉस्टेल १, कांचनवाडी ८, खिंवसरा पार्क २, एन-११ मध्ये ३, भगतसिंग नगर १, मिसारवाडी १, जटवाडा रोड ४, मयुरपार्क ३, बी सेक्टर १, राधाजन कॉलनी १, संभाजी कॉलनी १, जैन नगरी फेज-१मध्ये १, एमजीएम होस्टेल २, खाराकुंआ २, टी.व्ही.सेंटर २, रघुवीर नगर एसएफएस १, गादीया विहार १,  अंबिका नगर १, श्रध्दा कॉलनी १, वेदांत नगर ७, एन-३ सिडको८, रेंगटीपुरा १, एन-१ ५, राम नगर ३, अशोक नगर १, गजानन नगर ३, मायानगर १, आंबेडकर नगर २, सदाशिव नगर १, हर्सूल ७, उल्कानगरी १३, एस.बी.कॉलनी २, जाधववाडी २, पैठणगेट ३, दशमेश नगर ३, सौजन्य नगर १, आनंद नगर २, विष्णू नगर १,अविष्कार कॉलनी २, समर्थ नगर ८, म्हाडा कॉलनी १, ईटखेडा ३, क्रांती चौक ५, पडेगाव २, पद्मपुरा ४, देवानगर १, नंदनवन कॉलनी १, श्रेय नगर ५, सातारा परिसर ८, बन्सीलाल नगर ३, जालान नगर १, सहकार मंदिर १, नागसेन नगर १, द्वारकादास नगर १, हायकोर्ट कॉलनी १, राज व्हॅली ३, काल्डा कॉर्नर १, गणी रेसिंडेन्सी गर्ल्स् हॉस्टेल १, खिंवसरा पार्क २, एन-११ ३, भगतसिंग नगर १, मिसारवाडी १, जटवाडा रोड ४, मयुरपार्क ३, बी सेक्टर १, राधाजन कॉलनी १, संभाजी कॉलनी १, जैन नगरी फेज-१ १,एमजीएम होस्टेल २, खाराकुंआ २, टी.व्ही.सेंटर २, रघुवीर नगर एसएफएस १, गादिया विहार १, रुग्णांचा समावेश आहे. 

ग्रामीण भागात आज आढळलेल्या २२७ रुग्णांमध्ये बिडकीन १, करमाड १, एमआयडीसी १, सिडको वाळूज ५, झाल्टा फाटा १, सुंदरवाडी १, सातारा गाव  ५, मिटमिटा १, वाळूज १, सारा परिवर्तन सावंगी १, शेंद्रा १, मोरे बंधू स्टॉल् जवळ १, आकार सिटी सिडको महानगर ६, वडगाव कोल्हाटी ५, दौलताबाद १, वंजारवाडी १, बोरकर सोसायटी १,  ए.एस.क्लब १, पैठण १, बजाज नगर ९, कमलापूर १,  वडगाव सलामपूरे १, कन्नड १, रांजणगाव १, दौलताबाद १, अन्य १७७ रुग्णांचा समावेश आहे.

पाच जणांचा मृत्यूः फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील ८८ वर्षीय पुरूष, खोकडपुरा येथील ६५ वर्षीय पुरूष, मिसारवाडी येथील ६ वर्षीय पुरूष, सिडको एन १३ मधील ५८ वर्षीय पुरूष, आणि लक्ष्मी कॉलनी येथील ५९ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा