औरंगाबादेत आज १,३१४ नवे रुग्ण, ३७ रुग्णांचे मृत्यू

0
122
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज १ हजार ३१४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर ३७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीतील ५९१ आणि ग्रामीण भागातील ९१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १ लाख ७ हजार १५१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १२ हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत ५३० नवे रुग्ण आढळले. गारखेडा परिसर १३, सातारा परिसर १४, बीड बायपास १४, कांचनवाडी ८, मुकुंदवाडी १२, एन-९ येथे ७, औरंगाबाद १, शिवाजी नगर १, घाटी २, सिटी चौक १, रेल्वे स्टाफ १, जयसिंगपूरा ३, एन-८ येथे ७, महेश नगर ४, एन-६ येथे ६, एन-७ येथे १, पडेगाव ६, एन-११ येथे ३, खत्री नगर १, होनाजी नगर ३, यादव नगर १, हडको १, भगतसिंग नगर २, एन-१३ येथे ३, हर्सूल ५, मयुर पार्क ८, माऊली नगर १

एसआरपीएफ कॅम्प २, म्हाडा कॉलनी २, शहानूरवाडी १, म्हस्के पेट्रोल पंप १, देवानगरी १, समर्थ नगर २, चाटे स्कुल १, सहकार नगर १, दिशा नगरी ३, हरिओम नगर १, पैठण रोड १, देवळाई रोड २, कासलीवाल मार्वल २, दर्गा रोड २, राजगुरू नगर २, देवळाई १, सोनिया नगर १, साईसंकेत पार्क २, हिंदुस्थान आवास ३, ईटखेडा १, कटकट गेट १, म्हाडा कॉलनी देवळाई परिसर १, भावसिंगपूरा १, कैलाश नगर १, हायकोर्ट कॉलनी २, योगेश्वरी सिल्वर पार्क १, पैठण गेट १, चेतना नगर २, सारा वैभव जटवाडा रोड १, अमरप्रित हॉटेल १, पहाडसिंगपूरा १, नागेश्वरवाडी १, जय भवानी  नगर ४, सहयोग नगर १, मिसारवाडी १, एन-५ येथे २, नारेगाव २, साईनगर १, एन-१ येथे १, बजरंग चौक १

आदर्श कॉलनी भूषण नगर १, आनंद नगर ६, अलंकार सोसायटी १, शिवशंकर कॉलनी ३, विशाल नगर २, नायक नगर २, शास्त्री नगर १, गजानन कॉलनी १, विश्वभारती कॉलनी १, शिवाजी कॉलनी १, न्यु विशाल नगर ३, गजानन नगर ३, त्रिमूर्ती चौक १, भानुदास नगर १, टिळक नगर १, ज्योती नगर २, सिध्दार्थ चौक १, भारत नगर १, पुंडलिक नगर १, एन-४ येथे ६, न्यु बालाजी नगर १, नवजीवन कॉलनी २,सुदर्शन नगर १, ऑडिटर सोसायटी २, भारतमाता नगर २, आकाशवाणी १, प्रताप नगर १, स्नेह नगर २, चिकलठाणा एमआयाडीसी ३, तानाजी नगर १, न्यु गणेश नगर १, चिकलठाणा ९, तापडिया पार्क १, मुर्तिजापूर म्हाडा कॉलनी १, ठाकरे नगर ४, गणेश नगर २

अहिल्याबाई होळकर चौक १, एन-२ येथे ४, विष्णू नगर १, शेंद्रा एमआयडीसी ३, अंबिका नगर १, एन-३ येथे १, दत्त नगर १, सारा परिवर्तन २, जुना बाजार सिटी चौक १, उत्तरा नगरी १, एपीआय कॉर्नर १, बसैये नगर २,  भडकल गेट १, सिडको १, सिविल हॉस्पीटल १, रामनगर १, एकता नगर ४, चेलीपूरा १, रामगोपाल नगर १, एस ।बी ।कॉलनी २, न्यु हनुमान नगर १, शक्ती नगर १, रोशन गेट १, अजब नगर १, शहानूरमियॉ दर्गा १, बन्सीलाल नगर २, उस्मानपूरा २, जीडीसी हॉस्टेल घाटी १, विभागीय आयुक्त बंगला १, जाधवमंडी १, भाग्य नगर बाबा पेट्रोल पंप १, एकनाथ नगर द्वारकापूरी १, अन्य २२३ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ७८४ रुग्ण आढळले. बजाज नगर १४, वाळुज एमआयडीसी १, सिडको महानगर-१ येथे ३, फुले नगर पंढरपूर १, करमाड १, सिडको वाळूज १, रांजणगाव ८, मांडकी १, पिसादेवी ४, साऊथ सिटी २, पैठण १, फुलंब्री १, वैजापूर १, गंगापूर १, नाथगाव ता ।पैठण ४, सिल्लोड २, कुंभेफळ १, मसनतपूर १, राजापूर ता ।पैठण १, पाचोड ता ।पैठण १, किनगाव ता ।फुलंब्री १, सावंगी हर्सूल २, शेंद्रा १, पेकाळवाडी ता ।गंगापूर ३, खामगाव १, आडूळ ३, चिंचोली ता ।कन्नड १, अन्य ७२२

 ३७ कोरोनाबाधितांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील ३७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी २४ रुग्णांचा मृत्यू घाटीत झाला तर २ रुग्णांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात ११ रुग्णांचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा