औरंगाबादेत आज आढळले १ हजार ३३७ कोरोनाबाधित रुग्ण, ३० रुग्णांचा मृत्यू

0
75
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १ हजार ३३७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १५ हजार ११७ सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 आज मंगळवारी औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील १ हजार २०० आणि ग्रामीण भागातील २२९ अशा १ हजार ४२९ जणांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९१ हजार २६६ एकूण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ७४ हजार ३०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत आज ७८४ रुग्ण आढळले. त्यात  सातारा परिसर २२, बीड बायपास २०, सिडको एन-२ येथे १६, , सिडको एन-७ येथे १६, गारखेडा परिसर १५, पद्मपूरा ११, विमानतळ ३, एन-११ येथे १२, उस्मानपुरा १०, कांचनवाडी १२, पन्नालाल नगर १, एन-८ येथे १३, चिकलठाणा ७, सिडको एन-४ येथे ९, उल्का नगरी ८, सिडको एन-१ येथे ८, जय भवानी नगर ७, सिडको एन-५ येथे ८, सिडको एन-९ येथे १०, प्रताप नगर ७.

औरंगाबाद १६, शिवाजी नगर ६, छावणी १, भावसिंगपूरा ४, सिडको ८, बायजीपूरा १, उस्मापूरा १, पडेगाव ९, नंदनवन कॉलनी २, नक्षत्रवाडी १, टी.व्ही.सेंटर ३, सुमंगल विहार १, लक्ष्मण चावडी १, भारत नगर १, शिवनेरी कॉलनी १, सिंधी कॉलनी २, काबरा नगर २, राणा नगर ३, तापडिया नगर २, गजानन नगर ४, विजय नगर ३, गादिया विहार ६, पुंडलिक नगर ३, खाराकुंआ २, ज्योती नगर ५, क्रांती चौक ३, एन-११ येथे २, चौराहा १, एन-३ येथे ५,  बन्सीलाल नगर ३.

समर्थ नगर २, दिशा संस्कृती १, सिल्कमिल कॉलनी १, कोंकणवाडी ३, टिळक नगर १, विकास नगर १, एकनाथ नगर १, क्रांती नगर १, वृंदावन कॉलनी २, वेदांत नगर ३, लेबर कॉलनी ३, भागिरथ नगर स्टेशन रोड १, उदय कॉलनी खडकेश्वर ३, देवगिरी कॉलेज १, कविता किराणा भीमनगर १, अजब नगर १, झरीपुरा गांधी नगर १, कासलीवाल तारांगण ४, कैलाश नगर ३, छत्रपती नगर ५, दिशा नगरी ५, ईटखेडा ४, खोकडपुरा ३, पैठण रोड २, जय नगर २, देवानगरी १.

पद्मपाणी कॉलनी १, हमालवाडी २, मिटमिटा ३, खिंवसरा पार्क १, मुकुंदवाडी ५, गुरू सहानी नगर ४, अंबिका नगर १, नारेगाव २, म्हाडा कॉलनी ४, जाधववाडी ४,  सुंदरवाडी १, कासलीवाल पूर्वा १, रोझा बाग १, आरेफ कॉलनी १, रोशन गेट १, एस.टी.कॉलनी १, दशमेश नगर २, एन-६ येथे ५,  मेहर नगर २, त्रिमूर्ती चौक २, मुकुंद नगर १, गुरूदत्त नगर १, रेणूका नगर १, भारत नगर १, विद्यानिकेतन कॉलनी १, रोशन हाऊसिंग सोसायटी १, शहानूरवाडी ६, शिवशंकर कॉलनी २.

देवळाई ५, जवाहर कॉलनी २, भानुदास नगर २, गजानन कॉलनी १, शंभू नगर ४, हनुमान नगर २, सरस्वती नगर २, न्यू हनुमान नगर १, महाराष्ट्र चौक  १, अरिहंत नगर २,  बालाजी नगर १, न्याय नगर १, गणेश कॉलनी १, टाऊन सेंटर ४, विशाल नगर ३, रामनगर ४,  कुशल नगर १,  धूत हॉस्पीटल १, कॅनॉट प्लेस ३, पेठे नगर ३, विनय सोसायटी १, हडको कॉर्नर १, एन-१२ येथे १, एकता नगर १, श्रीकृष्ण नगर २, भवानी नगर १, भीमाशंकर कॉलनी १, आभुषन पार्क १.

 कासलीवाल मार्वल २, अप्रतिम पुष्प १, म्हाडा कॉलनी देवळाई १, इंदिरा नगर १, अलोक नगर ४, न्यू बालाजी नगर १, अल्पाईन हॉस्पीटल १, हायकोर्ट कॉलनी १, आर्च गुलमोहर २, पैठण रोड २, गुरूप्रसाद नगर १,  हर्सूल पिसादेवी २, मयुर  पार्क ४, नवनाथ नगर १, रवीनगर हडको १, हर्सूल ३, होनाजी नगर २, एसबीओए शाळेजवह १, भारत माता नगर १, साई मेडिसीटी हॉस्पीटल १, नवजीवन कॉलनी १सनी सेंटर १, आंबेडकर नगर १, पैठण रोड ऑरेंज सिटी १, चिकलठाणा एमआयडीसी २.

पोलीस अधीक्षक कार्यालय ३, अशोक नगर १, पिसादेवी रोड २, सारा वैभव २, एन-१३ येथे १, यादव वाडी १, ऑडिटर सोसायटी १, मारोती नगर १, मोंढा नाका २, एएमसी कंपाऊंड १, फरहत नगर जटवाडा रोड १, शांतीपूरा छावणी १, हर्सूल सावंगी १, अजब नगर १, नक्षत्र पार्क २, सीएसएमएसएस १,  राजीव गांधी नगर १, स्टेशन रोड १, सिविल हॉस्पीटल १, संगिता कॉलनी १, निसर्ग कॉलनी १, धन्वंतरी हॉस्पीटल १, आकाशवाणी २, ज्ञानेश्वर नगर १, चौधरी नगर १, संघर्ष नगर १, लोकमत कॉलनी १, छावणी १, मिल्क कॉलनी ४, मयुरबन कॉलनी १, रवींद्र नगर १, सुधाकर नगर १, दर्गा रोड ४, सरस्वती भुवन १, सेवन हिल २.

 न्यू नंदनवन कॉलनी ३, लक्ष्मी कॉलनी ३, एकनाथ नगर १, पद्मीनी कॉलनी १, गणेश नगर २, कृषीनगर १, टाऊन हॉल १, पैठण गेट १,देवगिरी व्हॅली १, शांतीवन १, किलेअर्क १, मिलकॉर्नर १, एनआरएच हॉस्टेल १, रमा नगर ४, पोलीस कॉलनी १, पुजारी वाडा १, सदाशिव नगर १, शहानूरमियॉ दर्गा १, न्यू श्रेय नगर १, घाटी रुग्णालय १, मिलिट्री हॉस्पीटल १, नागेश्वरवाडी १, मौर्या रेसिडेन्सी १, काल्डा कॉर्नर सुंदरनगर १, वरद नगर १, अन्य १७७ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  बजाज नगर १२, सिडको वाळूज महानगर ३, वाळूज ५, कमलापूर फाटा १, बीएसएनएल गोडाऊन १, आयोध्या नगर १, स्वामी समर्थ नगर १,  वडगाव कोल्हाटी ४, तिसगाव ३,   वसु सायगाव गंगापूर १, ममुराबाद वाडी खुल्ताबाद १, चितेगाव पांगरा २, गेवराई कुबेर १, खंडाळा वैजापूर २, जटवाडा १, पळसखेडा सोयगाव १, पैठण १, गाढे जळगाव १, बाळापूर फाटा २, पिसादेवी ४, किनगाव १, माऊली नगर ५, फुलंब्री २, वैजापूर १, माणिक नगर सिल्लोड १, सिल्लोड १, बालानगर पैठण १, कचनेर १, आडगाव १, ओम साई नगर १, घाणेगाव १, माळीवाडा कन्नड १, वाहेगाव पैठण १, सातारा खंडोबा १, करुळ गोलगाव १, जळगाव मेटे फुलंब्री ३, गुंजाळवाडी १, अन्य ४८१ रुग्ण आहेत.

३० रुग्णांचा मृत्यूः औरंगाबाद जिल्ह्यातील ३० कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यापैकी घाटी रुग्णालयात २३ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात ५ तर खासगी रूग्णालयात २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १ हजार ८४४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा