औरंगाबादेत आज आढळले १ हजार ३६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण, २२ रुग्णांचा मृत्यू

0
58

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात १ हजार ३६२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९४ हजार ३५ वर पोहोचली आहे. तर १ हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे आज महापालिका हद्दीतील ९१७ आणि ग्रामीण भागातील ४७५ अशा एकूण १ हजार ३९२ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७७ हजार २९५ जणांना सुटी देण्यात आला. सध्या जिल्ह्यात १४ हजार ८४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 आज महापालिक हद्दीत ८७८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बीड बायपास ३१, सातारा परिसर ४०, गारखेडा परिसर २०, कांचनवाडी १४,  उल्कानगरी १२, बेगमपुरा १०, सिडको एन-९ येथे १२, समर्थ नगर ८, प्रताप नगर ६, गजानन नगर ७, सिडको एन-१ येथे ७, सिडको एन-८ येथे १३, सिडको एन-३ येथे ७, जय भवानी नगर ६, सिडको एन-७ येथे ६, पुंडलिक नगर ६, सिडको एन-१२ येथे ६, रामतारा सोसायटी ४, ,  म्हाडा कॉलनी ७, औरंगाबाद ११, शिवाजी नगर ८, घाटी ५, चौधरी कॉलनी २, चिकलठाणा ५, पडेगाव ७,  कासलीवाल पूर्वा २, लक्ष्मी कॉलनी १, एन-२ येथे ९, मयुर पार्क ६, एमजीएम स्टाफ २, बुऱ्हाणी कॉलनी १, पोलीस आयुक्त कार्यालय २, सुराणा नगर २, सिडको ८, शंभू नगर १, एसबीएच कॉलनी २, रामकृपा कॉलनी १, संघर्ष नगर १,   बन्सीलाल नगर ३, देवा नगरी ३, द्वारकापुरी २, एन-४ येथे १०, रवींद्र नगर २, जालान नगर ३, पद्मपुरा ४, जाधव नगर १, विष्णू नगर ३.

उस्मानपुरा ४, ईटखेडा ५, पैठण गेट ३, तापडिया नगर २, चेतना नगर १, एमएफडीसी कॉलनी १, सिल्कमिल कॉलनी ५, उत्तरा नगरी २, शहानूरवाडी १, पटेल नगर ३, खडकेश्वर २, आनंद निवास नाथ गल्ली २, भावसिंगपुरा ३, माधव नगर १, उमा हाऊसिंग सोसायटी १, कोतवालपूरा १, नंदनवन कॉलनी २, भाग्य नगर १, मोंढा नाका कुशल नगर १, दिवानदेवडी १, महेश नगर १, सिध्दी विनायक मंदिर १, एन-११ येथे ३, सिडको एन-६ येथे ५, व्यंकटेश नगर १, बहादूरपुरा १, मुकुंदवाडी ५अविष्कार कॉलनी १, विद्यानिकेतन कॉलनी ४,  टाऊन सेंटर एमजीएम १, एन-५ येथे ३, श्रीकृष्ण नगर १, सूतगिरणी २, सिंधी कॉलनी ३, दगडगल्ली ३, श्रेय नगर १, रेल्वेस्टेशन रोड १, एसबी कॉलनी ४, ज्योती नगर २, गादिया विहार ५, टी.व्ही.सेंटर ५, प्रथमेश नगर १, शहानूरमियॉ दर्गा ३, माऊली नगर १, देवळाई परिसर ४, हायकोर्ट कॉलनी १, राजेश नगर २, दिशा नगर १, हरिप्रसाद नगर १, रामनगर ३, देवळाई चौक १.

छत्रपती नगर १, राहुल नगर १, विजयंत नगर १, अपना नगर १, मयुरबन कॉलनी ३, महालक्ष्मी चौक ३, नारळी बाग २, विश्रांती चौक १,  विठ्ठल नगर २, विश्रांती नगर २, विजय नगर २, कटकट गेट १, कर्णपूरा १, गजानन कॉलनी २, हनुमान नगर ५, दर्गा चौक १, जय विश्वभारती नगर १, सेवन हिल १, देवळाई रोड २, विशाल नगर १, सारा राज नगर २,  जवाहर कॉलनी ३, केसरसिंगपूरा १, भूषण नगर १, प्राईड फोनिक्स १, इंदिरा नगर १, गणेश नगर २, राजमाता जिजाऊ सोसायटी १, बालाजी नगर ४, बजरंग चौक १, तिरुपती विहार १,   हेगडेवार हॉस्पीटल १, होनाजी नगर ३, उत्तम नगर २, शिवशंकर कॉलनी १, भडकल गेट २, आरिफ कॉलनी १, एकनाथ नगर १, अरिहंत नगर १, सिहंगड कॉलनी १, ठाकरे नगर १, सुदर्शन नगर २, वानखेडे नगर ४, गीता नगर १, गुरूदत्त सोसायटी १, नारेगाव १, न्यायमूर्ती नगर १, समता नगर १, एम्स हॉस्पीटल १, भगतसिंग नगर २, लेबर कॉलनी १, पहाडसिंगपुरा २.

मित्र नगर १, गुरूगणेश नगर २, मिलिट्री हॉस्पीटल १, अगस्थी कॉलनी १, एकता नगर १, हिमायत बाग १, जटवाडा रोड १, रोझाबाग १, राठी संसार पिसादेवी रोड २, जिवेश्वर कॉलनी १, धूत हॉस्पीटल १, देवगिरी टाईल्स एमआयडीसी चिकलठाणा १, टाऊन हॉल जयभीमनगर १, महात्मा फुले सोसायटी जटवाडा रोड १, आरटीओ ऑफीस १, म्हसोबा नगर १, हर्सूल १, टाऊन सेंटर सिडको १, मथुरा नगर १, इंदिरा नगर १, कासलीवाल पूर्वा २, भानुदास नगर १, गुरूदत्त नगर १, बेस्ट प्राईस ४, मोदी नगर २, नाथपूरम १, रेल्वे स्टेशन १, वाल्मी १, छावणी १,  पिसादेवी रोड १, सहकार नगर १, शेंद्रा एमआयडीसी  १, दर्गा रोड १, शिवनेरी कॉलनी १, न्यु हनुमान नगर २, विश्वभारती कॉलनी ४.

जुना मोंढा १, संदेशवारी कॉलनी १, केंद्रीय विद्यालय १, नाईक नगर ६, यश अपार्टमेंट १, आदित्य नगर सूतगिरणी चौक १, चेलीपूरा शहागंज १, संत एकनाथ रंगमंदिराजवळ १, आकाशवाणी १, कैलाश नगर २, रमा नगर क्रांती चौक २, पन्नालाल नगर १, गुरूगणेश नगर १, पटवर्धन रोड १, जय नगर २, वसुंधरा कॉलनी १, तक्षशिला नगर १, मिलिट्री हॉस्पीटल ३, एसबीएच कॉलनी १, एमआयडीसी कॉलनी १, दिशा संस्कृती १,  पिरबाजार १, न्यु एसबीएच कॉलनी १, पैठण रोड १, सार्वजनिक बांधकाम विभाग पद्मपूरा ३, न्यु विशाल १, अन्य २६९ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ४८४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बजाज नगर १४, सिडको वाळूज महानगर ४, ए.एस.क्लब वाळूज १, साऊथ सिटी ३, मादनी सिल्लोड १, कन्नड २, गिरसावळी फुलंब्री १, माळीवाडा कन्नड १, पिशोर कन्नड १, ममनाबाद सिल्लोड १, तिसगाव १, अंजनडोह १, शेवगाव १, रांजणगाव शेणपूंजी ३, गंगापूर १, पिसादेवी १, हर्सूल गाव २, सावंगी हर्सूल ३, आडगाव सरक १, दौलताबाद १, लाखणी वैजापूर १, घाणेगाव गंगापूर १, आयोध्या नगर वाळूज १, अंबेलोहळ गंगापूर १, वैजापूर २, तांडोली पैठण १, आडगाव २, पैठण १, बनगाव १, सय्यदपूर १, ओझर जटवाडा १, सोयगाव १, आपेगाव गंगापूर १, भायगाव १, दूधड १, निमडोंगरी कन्नड १, बोरवाडी तांडा नायगव्हाण १, अन्य  ४२१ रुग्ण आहेत.

२२ रुग्णांचा मृत्यू,ग्रामीण भागातील प्रमाण जास्तः गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यातील २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १८ मृत्यू हे घाटी रुग्णालयात झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे मिनी घाटीमध्ये १ तर खासगी रुग्णालयात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ११ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत उर्वरित ११ रुग्ण हे शहरी भागातील आहेत. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण शहरी भागापेक्षा कमी असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र ग्रामीण भागातील रुग्णांत जास्त आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा