औरंगाबादेत १,४२९ नवे रुग्ण, २२ मृत्यू; आजही ग्रामीण भागातच रुग्णसंख्या जास्त

0
99
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोनाचा संसर्गाने आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. आज जिल्ह्यात १ हजार ४२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ६५६ रुग्ण औरंगाबाद महापालिका हद्दीतील आहेत. तर ७७३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातील २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृत्यूमध्येही ग्रामीण भागातील सर्वाधिक म्हणजेच रुग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज महापालिका हद्दीतील ५४९ आणि ग्रामीण भागातील ८२५ अशा एकूण १ हजार ३७४ रुग्णांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ९१ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज आ १ लाख ९ हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार १५६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या जिल्ह्यात १५ हजार ७३९ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीत ६५६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात , सातारा परिसर ३१, बीड बायपास १०, गारखेडा परिसर १९, नंदनवन कॉलनी १२, सिडको एन-७ येथे १३, पडेगाव १०, शिवाजी नगर ८, उल्का नगरी ५, औरंगाबाद ९, सिडको  एन-५ येथे १०, घाटी ४, एन-१२ येथे २, भडकल गेट १, चेतना नगर १, ज्योती नगर २, अजब नगर १, जवाहर नगर १, छावणी १, मिलिट्री हॉस्पीटल २, सेवन हिल १, राजीव गांधी नगर १, एमजीएम १, म्हाडा कॉलनी ७, आलमगिर कॉलनी १, प्रकाश नगर १, पुंडलिक नगर ४, उस्मानपूरा ४, पेठेनगर ३, सिडको एन-२ येथे ७, संजय नगर ३, देवळाई रोड ४, सूतगिरणी चौक २, पद्मपुरा ६, भोईवाडा ३, बन्सीलाल नगर ३, देवळाई ५, कोकणवाडी २, नागेश्वरवाडी ४, गादिया विहार १, वेदांत नगर १, नुतन कॉलनी १, नक्षत्रवाडी ४, मिटमिटा १, शहानूरवाडी ५, श्रीहरी पार्क १, कांचनवाडी १२, एन-६ येथे ३, मनीषा कॉलनी १, भाग्यनगर ४, जयभीम नगर १.

म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप १, व्यंकटेश नगर २, श्रेय नगर १, राज नगर २, हनुमान नगर १, पैठण रोड १, राधास्वामी कॉलनी २, मिलेनिअम पार्क ३, संघर्ष नगर १, ठाकरे नगर १, जय भवानी नगर ६, चिकलठाणा ५, उत्तरा नगरी ६, विमान नगर १, देवानगरी ३, स्वराज नगर १, नवजीवन कॉलनी ६, एन-४ येथे ८, ड्रीम कॉप्लेक्स केंब्रीज १, रामनगर ६, एन-३ येथे ३, विठ्ठल नगर २,  १३ वी योजना सिडको १, तिरुपती कॉलनी १, न्यू एस.  टी. कॉलनी १, सुराणा नगर १,  बाळापूर रोड १, बालाजी नगर २, मुकुंदनगर १, तिरुपती पार्क १, कामगार चौक १, परिजात नगर १, श्रध्दा कॉलनी म्हाडा १, गजानन मंदिर ५, कासलीवाल मार्वल २, संग्राम नगर १, गणेश नगर १, द्वारकादास नगर १, अय्यपा मंदिर १, दिशा नगरी १, हायकोर्ट कॉलनी १, सिंदवन भिंदवन १, गुरूशिष्य पारगाव १, तापडिया नगर २, नाईक नगर १, एसआरपीएफ कँम्प २, आयटीआय कॉलनी ३, ज्ञानेश्वर नगर १, बाळापूर फाटा १, विजय नगर १.

विजयंत नगर १, गुरूप्रसाद नगर ३, जवाहर कॉलनी २, सहकार नगर १, ज्योती नगर १,  ज्ञानेश्वर नगर १, वसंत विहार २, गजानन नगर २, गजानन कॉलनी ४, बाळकृष्ण नगर १, शिवशंकर कॉलनी ३, रेणूका पुरम २, दीप नगर २, अरुणोदय कॉलनी १, आदित्य नगर १, भगवती कॉलनी १, रेणुका नगर १, आभूषण पार्क १, नंदिग्राम कॉलनी १, विष्णू नगर १, समता नगर २, एन-९ येथे ७, आदर्श नगर १, सिंधी कॉलनी १, नाथ नगर १, विशाल नगर १, ईएसआयसी हॉस्पीटल १, एन-११ येथे ३, नारेगाव १, टी. व्ही. सेंटर २, बेगमपुरा १, महाराणा प्रताप चौक २, जाधववाडी ५, हर्सूल ५, प्रतापगड नगर १, घृष्णेश्वर कॉलनी १, मयूर पार्क ६, होनाजी नगर ३, चेतना नगर १, संत ज्ञानेश्वर नगर १, छत्रपती नगर हर्सूल १, जटवाडा रोड १, दिशा  सिल्वर टी पाँईट १, सारा वैभव १, पवन नगर १.

राहत कॉलनी १, एन-१३ येथे १, हमालवाडा २, एम्स हॉस्पीटल १, कुंभारवाडा १, रुधावा कॉलनी १, पेशवे नगर २, हामेदिया कॉलनी २, खोकडपूरा २, शंकर नगर १, गोकुळ नगर १, बंजारा कॉलनी १, रेल्वे स्टाफ २, धूत कंपनी १, एन-१ येथे २, शास्त्री नगर १, जालान नगर २, संदेश नगर ३, हर्सूल टी पॉईंट २, अलोक नगर १, विकास नगर न्यू उस्मानपुरा १, स्वामी विवेकानंद नगर १, कोहिनूर कॉलनी १, मुकुंदवाडी ३, संजय नगर १, सिडको एन-८ येथे १, हडको १, बायजीपूरा १, ईटखेडा १, दर्गा रोड १, गणेश नगर १, पीडब्लुडी कॉलनी १, न्यू मोती नगर १, श्रीकृष्ण नगर ३, ऑरेंज सिटी १, छावणी २, समर्थ नगर २, नवीन वस्ती १, मिलकॉर्नर १, शहानूरमियॉ दर्गा १, दिशा संस्कृती पैठणरोड १,  पैठण रोड १, खिंवसरा पार्क २, नागेश्वरवाडी २, स्टेशन रोड १, नारळी बाग १, अन्य १७० रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ७७३ रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर ९, सिडको वाळूज महानगर ३, वडगाव १, सिल्लोड ४, पैठण १, तिसगाव १, आडूळ ता.पैठण १, वाळूज ३, पिसादेवी ५, गेवराई तांडा १, करोडी १, बोधेगाव ३, किणी ता.सोयगाव १, घारेगाव २, पळशी २, गोंधेगाव १, हर्सूल गाव २, रांजणगाव १, वैजापूर १, वाहूळखेडा ता.सोयगाव १, करंजखेडा ता.कन्नड १, लोणाडी ता.सिल्लोड १, ढोरकीण १, शेंद्रा १, आन्वी ता.सिल्लोड १, सावंगी १, दातेगाव ता.खुल्ताबाद १, पोखरी १, शिरेगाव ता.गंगापूर १, शेवगाव १, फुलंब्री १, पिंपळगाव ता.फुलंब्री १, नांदर ता.पैठण १, अब्दी मंडी दौलताबाद १, करमाड ३, खुल्ताबाद १, राऊलगडी ता.कन्नड १, लोहार गल्ली पैठण १, पटगाव १, खेडा १, कन्नड १, अन्य ७०६ रुग्ण आहेत.

२२ रुग्णांचा मृत्यूः आज औरंगाबाद जिल्ह्यातील २२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २० मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत तर दोन मृत्यूंपैकी एक मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि एक मृत्यू खासगी रुग्णालयात झाला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी १३ मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत तर ९ मृत्यू हे शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा