औरंगाबादेत आज आढळले १ हजार ५०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण, तब्बल ३० रुग्णांचा मृत्यू

0
142

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कायम असून रविवारी दिवसभरात १ हजार ५०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८८ हजार ४८९ वर पोहोचली असून आतापर्यंत १ हजार ७८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 दुसरीकडे आज दिवसभरात महानगरपालिका हद्दीतील १ हजार ८६ आणि ग्रामीण भागातील ३७२ अशा एकूण १ हजार ४५८ जणांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ७१ हजार ३४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात  १५ हजार ३६१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

रविवारी दिवसभरात औरंगाबाद महापालिका हद्दीत ८८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर २५, उल्कानगरी १७, शिवाजी नगर १०, गारखेडा १५, बीड बायपास १६, जय भवानी नगर १२, सिडको एन-५ येथे १२, ईटखेडा ११, सिडको एन-७ येथे ११, देवळाई रोड ११, घाटी ६, औरंगाबाद ८, मुकुंदवाडी ९,  कोंकणवाडी १, लेबर कॉलनी १, सिडको ५, भवानी नगर १, मयुर पार्क ५, छावणी ३, गजानन नगर ८, सरस्वती नगर १, देवळाई ६, विशाल नगर १, नाथनगर १, गजानन कॉलनी ६, हनुमान नगर ४, त्रिमूर्ती चौक ३, शिवशंकर कॉलनी ४, देशमुख नगर २, फकिरवाडी १, विद्यानगर १, एन-६ येथे ७, तिरूपती नगर १, न्यू हनुमान नगर ५.

हेही वाचाः राज्यात शुक्रवार ते सोमवारपर्यंत कडक लॉकडाऊन, ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध!

 मल्हार चौक २, गादिया विहार ३, अपना नगर १, भानुदास नगर ३, जुना मोंढा १, जाधववाडी ७, टाऊन सेंटर १, डीमार्ट साईनगरी १, बसैये नगर १, साईकृपा १, श्रेय नगर ८, सिंधी कॉलनी २, दशमेश नगर २, जालान नगर ५, मिटमिटा ४, बन्सीलाल नगर ५, लक्ष्मी कॉलनी १, ज्योती नगर ७, दिशा संस्कृती अपार्टमेंट १, राम नगर १, जिंजर हॉटेल १, पैठण  रोड ६, भावसिंगपुरा ५, कांचनवाडी ४, एकनाथ नगर २, अमृतसाई प्लाझा २, भाग्य नगर १, पद्मपूरा ३, शहानूरमियॉ दर्गा २, एन-९ येथे ८, पडेगाव ६, चिनार गार्डन २, पैठण गेट २,  समर्थ नगर ४, खोकडपूरा १, श्रीनिकेतन कॉलनी २, टिळकपथ ३, दिवानदेवडी १.

एस.बी.कॉलेज मुलांचे वसतिगृह १, हडको २, टिळक नगर ३, श्रीकृष्ण नगर ४, नंदनवन कॉलनी २, रेणुका नगर २,  रेणूका पुरम कॉलनी १, संग्राम नगर १, हायकोर्ट कॉलनी १, दिशा नगरी ४, म्हाडा कॉलनी ३, हुसेन नगर १, सुधाकर नगर २, पंचायत समिती १, दर्शन विहार कॉलनी १, आलोक नगर ६, क्रांती चौक ३, नक्षत्रवाडी ५, देवा नगरी २, सादत नगर १, एन-२ येथे ६, पुंडलिक नगर ३, रामनगर ३, एमआयडीसी चिकलठाणा २, एन-४ येथे ९, हर्सूल ३, चैतन्य हाऊसिंग सोसायटी १, विजय नगर ३, सरस्वती नगर १, तिरुपती विहार १, अशोक नगर २, महेश नगर १, मेहर नगर २, टी.व्ही.सेंटर २, शास्त्री नगर १, महेश नगर १.

हेही वाचाः  ब्रेक दि चेनः राज्यातील मिनी लॉकडाऊन, संचारबंदीच्या काळात अशी असेल नियमावली…

भारत नगर १, न्याय नगर ५, ओमशांती नगर १,  बाळकृष्ण नगर ३, बंजारा कॉलनी १, सूतगिरीण चौक १, माऊली नगर १, उस्मानपूरा ५, पेठे नगर १, आयुक्त निवास १, चिकलठाणा ७, श्री बालाजी हायस्कुल १, महाजन कॉलनी २, ठाकरे नगर ५, नारायण पुष्प हाऊसिंग सोसायटी १, विश्रांती नगर १, कॅनॉट प्लेस १, संजय नगर २, विठ्ठल नगर ६, कासलीवाल गार्डन ३, एन-३ येथे ५, उत्तमनगर १, मूर्तिजापूर म्हाडा कॉलनी १, एन-१ येथे ४, न्यू एस.टी.कॉलनी ३, नागसेन नगर १, महावीर नगर १, मुकुंद नगर २, विनायक कॉलनी १, बेगमपुरा १, सत्यम नगर १, भक्ती नगर १, साईराज अपार्टमेंट सिडको ४, सुदर्शन नगर १.

 गुलमोहर कॉलनी ३, साई नगर २, संत ज्ञानेश्वर नगर ३, विद्यानिकेतन कॉलनी १, साईराज नगर १, म्हसोबा नगर ३, यादव नगर हडको १, नवजीवन कॉलनी ३, ज्ञानेश्वर नगर १, मयुर नगर हडको २, एन-१३ येथे १,  गितांजली हाऊसिंग सोसायटी १, नवनाथ नगर हडको १, जटवाडा रोड ४, एन-११ येथे ५, वानखेडे नगर १, सुराणा नगर १, सनी सेंटर २, एन-८ येथे ४, सुवर्ण नगर जालना रोड १, आंबेडकर नगर १, विष्णू नगर १, पिसादेवी रोड १, सौभाग्य हाऊसिंग सोसायटी १, न्यू बालाजी नगर १, एपीआय कॉर्नर ३, जवाहर कॉलनी १, भगतसिंग नगर १, गौतम नगर १, श्रध्दा नगर १, जालना रोड १, लाईफ लाईन हॉस्पिटल १.

मिलकॉर्नर १, सुरेवाडी १, पवन नगर २, अभिरा नगर १, उदय नगर १, चितेपिंपळगाव १, वेदांत नगर २, नंदिग्राम  कॉलनी १, न्यु उस्मानपूरा १, सोनिया नगर २, आदर्श नगर १, चुना भट्टी पैठण गेट १, कुशल नगर १, प्रतापनगर १,आनंद नगर पैठणरोड १, पुरण नगर सेवन हिल १, न्यायमूर्ती नगर ४, अन्य ३०४ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात ६२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात  बजाज नगर २०, सिडको वाळूज महानगर ११, साकेगाव १, पैठण १, जांभई १, कोलावडी १, सांजूळ १, ममनाबाद १, झाल्टा ३, वैजापूर १, सावंगी ४, चिंचोली लिंबाजी १, कन्नड ३, लासूर स्टेशन १, अंजनडोह १, काटेपिंपळगाव गंगापूर १, भालगाव १, तिसगाव २, वडगाव कोल्हाटी ५, शिवकृपा हाऊसिंग ग्रुप वाळूज १, स्वेद शिल्प हाऊसिंग सोसायटी २, पाटोदा २, साजापूर २, आयोध्या नगर वाळूज १, गोकुळधाम नाईक नगर १, वाळूज हॉस्पीटल ४, लिंबे जळगाव गंगापूर १, करंजखेडा कन्नड १, अन्य ५४६ रुग्ण आहेत.

३० रुग्णांचा मृत्यूः रविवारी दिवसभरात ३० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. त्यापैकी २० मृत्यू घाटी रूग्णालयात झाले आहेत तर जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच मिनी घाटीत १ आणि खासगी रुग्णालयात ९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. घाटीतील मृतामध्ये सिल्लोड, पैठण, लोणी बुद्रुक, झाल्टा, वैजापूर, औरंगाबादेतील गरम पाणी, एसटी कॉलनी,, म्हाडा कॉलनी, उस्मानपुरा, पहाडसिंगपुरा, भावसिंगपुरा, एन-२ हडको, ब्रिजवाडी-चिकलठाणा, एन-११ हडको, बुध्द नगर, खुलताबाद, विटावा येथील रुग्णांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा