औरंगाबाद ठरतोय हॉटस्पॉटः आज आढळले १ हजार ५५७ नवे कोरोना रुग्ण, १५ रुग्णांचा मृत्यू

0
445

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज, गुरूवारी दिवसभरात औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ५५७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या  ६२ हजार ९९२ वर पोहोचली आहे तर आजपर्यंत १ हजार ३८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ८ हजार ५७० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांची ही संख्या जिल्ह्यात असलेल्या उपलब्ध बेड्सच्या क्षमतेपेक्षा अधिक आहे.

 औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काल बुधवारीही जिल्ह्यात १ हजार ३३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. दरम्यान, आज महापालिका हद्दीतील ३७७ आणि ग्रामीण भागातील १४७ कोरोनाबाधित रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ५३ हजार ०३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत आज १ हजार १६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात , गारखेडा २२, बायपास १९, सिडको एन-९ मध्ये १८,सिडको एन-६ मध्ये १७, शिवाजी नगर १६, मुकुंदवाडी १८,  जय भवानी नगर १४, उस्मानपुरा १४, उल्कानगरी १६, सातारा परिसर १३, सिडको एन-२ मध्ये १२, खडकेश्वर ७, पडेगाव ६, न्यू हनुमान नगर ८, चिकलठाणा ११, सिडको  एन-७ मध्ये  १०, पुंडलिक नगर ८, घाटी वसतिगृह १, भावसिंगपुरा ४, पडेगाव ६, टी.व्ही.सेंटर ३, घाटी ९, औरंगाबाद ७, कोटला कॉलनी १, भानुदास नगर २, एन-५ ४, सादत नगर १, देवा नगरी २, एन-१२ ३, इंदिरा नगर २, एन-१२ मध्ये १, विद्यानिकेतन कॉलनी २ दत्तमंदिर १.

 मयुर पार्क ३, मनजित नगर १, पोलीस आयुक्त कार्यालय १, नागेश्वरवाडी ६, संजय नगर ३, रेल्वे स्टेशन १, सुखद संवाद नगर १, हर्सूल २, तालानी मारूती मंदिर १, विद्यापीठ परिसर १, एमजीएम रेसिंडेट क्वार्टर १, नारायण हॉस्पीटल १, कृष्णा रेसिडेंन्सी १, मिलिट्री हॉस्पीटल १, श्रीनगर १, रहेमान नगर १, ईटखेडा ९, देवगिरी कॉलनी २, एन-८ ८, जालान नगर ५, समर्थ नगर १४, एस.बी.कॉलनी १, निसर्ग कॉलनी १, आनंद नगर १, एच-२ दिशाभवन सिडको १, मुकुंद कॉलनी १, बंजारा कॉलनी १, ज्योती नगर ८, हनुमान कॉलनी २, श्रेय नगर ५, अजब नगर ३, ब्रिजवाडी २, जवाहर कॉलनी ३, नक्षत्रवाडी ३, साईनगर पालेगाव ३, सिग्मा  हॉस्पीटल जवळ २, विटखेडा पैठण रोड १, बन्सीलाल नगर ४,  महेश नगर १, कांचनवाडी ३, रमानगर १, पद्मपुरा ७, वानखेडे नगर ४, कटकट गेट १, म्हाडा कॉलनी उस्मानपुरा १.

 औरंगपुरा २, एन-११ मध्ये ४, तिलक नगर १, काल्डा कॉर्नर १, रेणूकापुरम १, एसआरपीएफ कॅम्प ४, बीड अलोक नगर १, कासलीवाल मार्वल १, गुरूप्रसाद नगर २, जयदीप अपार्टमेंट १, लोटस रेसिंडेन्सी १, अंबरहिल जटवाडा रोड १, अंबिका नगर १, एमआयडीसी एरिया १, पेठे नगर १, लक्ष्मी कॉलनी २, नंदनवन कॉलनी ४, हडको कॉर्नर १, रंगारगल्ली १, खाराकुंआ १ टाऊन सेंटर सिडको १, राम नगर ४, आयोध्दा नगर २, एन-४ मध्ये  ८, एन-३ मध्ये  ४,  म्हाडा कॉलनी मुर्तीजापूर १, ठाकरे नगर २, पॉवरलूम एमआयडीसी १, कामगार चौक ३, नक्षत्र आर्केट १,  विठ्ठल नगर २, रामा हॉटेल १, बुध्द नगर ३, लोकसेवा हॉटेल १.

 विठ्ठल रुखमाई मंदिर १, धुत हास्पीटल १, न्यू एसटी कॉलनी १, नयन मुर्ती नगर १, गजानन नगर ६, माणिक नगर १, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल १, सिडको १, महाजन कॉलनी १, प्रतापगड नगर १, बालाजी नगर १, गुलमंडी ३, विष्णू नगर ५, विनायक नगर २, खोकडपूरा ८, गजानन कॉलनी ३, पन्नालाल नगर १, सिंधी कॉलनी २, छावणी २, अविनाश कॉलनी १, शहागंज १, शिवशंकर कॉलनी ४, विष्णू नगर १, जोगेश्वरी १, जाधववाडी ४,  एम-२ १, मोतीकारंजा १, व्यंकटेश नगर ४, रोकडिया हनुमान कॉलनी ४, विशाल नगर ४, एमजीएम स्टाफ १, एन-१ ४, कॅनॉट १, म्हाडा कॉलनी १, मिसारवाडी १, सेवन हिल १, चंद्रनगर सिडको १, सिटी चौक १, श्रीकृष्ण नगर १, लासूर सावंगी १, नथुराम नगर १, आमदार कॉलनी २, शास्त्री नगर १, राजाबाजार २, संघर्ष नगर १, ज्युब्ली पार्क १, ढवळपूरी १, शांतिनिकेतन कॉलनी ३, न्यू सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १, इंद्रप्रस्थ कॉलनी २, सावित्रीबाई फुले नगर १, लोकमान्य चौक १, आयोध्या नगर १, न्यू श्रेय नगर १, गणेश नगर ३, प्रेरणा नगर २, मेहेर नगर १, खिंवसरा पार्क २, मल्हार चौक २, विजय नगर १, जवाहर नगर २.

 साहस सोसायटी १, श्रीराम आयोध्या नगर १, बाळकृष्ण नगर १, विवेकानंद नगर १, विजयानंद नगर १, कैलास नगर २, रेणूका नगर १, आदर्श नगर २, जूना बायजीपूरा १, मिसारवाडी १, देवळाई ४, अहिंसा नगर १, भारत नगर १, मेहू नगर १, लक्ष्मी नगर १, आकाशवाणी  ४, सुदर्शन नगर १, आझाद चौक १, सत्यम नगर १, द्वारका नगर १, द्वारकापूरी १, मिलिंद नगर २, प्रतापनगर २, दशमेश नगर ३, जाधवमंडी १, कोंकणवाडी १, शहानूरवाडी ३,  बेगमपुरा ३,  एमआयडीसी चिकलठाणा १, लेबर कॉलनी २, गादिया विहार १.

 ऑडिटर सोसायटी टी पाँईट २, पहाडसिंगपूरा ३, मिलिट्री हॉस्पीटल ३, वेणूसुत हौसिंग सोसायटी २, सराफा रोड १, घाटी कॉर्टर १, जयसिंगपूरा १, कृष्ण नगर १, वेदांत नगर २, एस.बी.कॉलेज २, क्रांती चौक १ हिमायत बाग १, दर्गा रोड १, विश्रांती नगर ४, कांचननगर १, सादत नगर १, मुथीयान कॉम्प्लेक्स १, निराला बाजार १, नारेगाव १, स्वातंत्र सैनिक कॉलनी १, पानदरीबा १, शिल्पा नगर २, गांधी नगर १, सहकार नगर १, केदार नगर १, भाग्यनगर १, झांबड इस्टेट १, अजिंठा हाऊसिंग सोसायटी २,  अन्य ५०१ रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातही आज ३९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात बजाजनगर ४२, वडगाव ५,

गंगापूर १, नेवपूर १, पैठण २, देवगाव रंगारी १, शिवराई १, कन्नड २, मांगेगाव १, कासोद १, कन्नड १, बनवाडी १, चितेगाव १, बिडकीन १, सारा सोसायटी हर्सूल सावंगी २, रांजणगाव ५, टाकळी शिवाजी महालगाव १, आगरवडगाव १, पिसादेवी ३, शेंद्रा एमआयडीसी ४, झाल्टा ४, फुलंब्री १, गंगापूर २, वरुड काझी २, अश्रफपूर सावंगी १, कुंभेफळ १, सटाणा १, सिडको महानगर ३, साजापूर १, वडगाव कोल्हाटी २, दौलताबाद मंडी १, साजापूर २, तिसगाव ३, एकलेहरा १, पंढरपूर १, मिटमिटा १, एमआयडीसी वाळूज १, जळकी बाजार सिल्लोड १, बनकरवाडी १, वैजापूर १, पैठण १, गोलवाडी १, चितेगाव १, वाल्मी १, बाळापूर १, अन्य २७९ रुग्णांचा समावेश आहे.

१५ रुग्णांचा मृत्यूः आज औरंगाबाद जिल्ह्यातील १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण घाटी रुग्णालयात उपचार घेत होते. आज मृत पावलेल्या रुग्णांत बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूष, कन्नडच्या जैतखेडातील ३५ वर्षीय पुरूष, कोलघर येथील ४९ वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीच्या विश्रांतीनगर येथील ५९ वर्षीय पुरूष, भावसिंगपुऱ्यातील ५८ वर्षीय पुरूष, वैजापूरच्या बालेगावमधील ५४ वर्षीय पुरूष, गवळीपुऱ्यातील ७९ वर्षीय पुरूष, मयुर पार्क येथील ७७ वर्षीय महिला, सिल्लोडच्या छत्रपतीनगर येथील ३९ वर्षीय पुरूष, जटवाडा रोड राधास्वामी कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरूष, चिकलठाणा एमआयडीसीतील ८० वर्षीय पुरूष, गंगापूरच्या पोटुळ येथील ३५ वर्षीय पुरूष, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरूष आणि खुलताबादच्या ताजनापूर येथील ६९ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा