औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १,७९१ नवीन कोरोना बाधित रुग्ण, तब्बल २५ रुग्णांचा मृत्यू

0
132
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल १ हजार ७९१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. आज आढळलेल्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांमध्ये १ हजार २५३ रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत तर ५३८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात महापालिका हद्दीतील ४६६ आणि ग्रामीण भागातील १७० अशा ६३६ कोरोनाबाधित रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत  ५६ हजार १३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर जिल्ह्यात आजवर १ हजार ४६४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १२ हजार ९४९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीत आढळलेल्या १ हजार २५३ रुग्णांमध्ये सातारा परिसर २५, सिडको  एन-२ मध्ये २५,  उल्कानगरी २१, बीड बायपास १७, पुंडलिक नगर १६, मुकुंदवाडी १३, उस्मानपुरा १३, शिवाजी नगर ११,समर्थ नगर १० , सिडको एन-८ मध्ये १७, चिकलठाणा १३, सिडको एन-७ मध्ये १३, जाधववाडी १२, एन-९ मध्ये ११, सिडको एन-४ मध्ये १४, गजानन नगर १०, मयूर पार्क ११, एशियन हॉस्पीटल १३, हायकोर्ट कॉलनी ८, औरंगाबाद १०, नारळीबाग ३, सिडको ८, हडको २, भानुदास नगर १, जयश्री कॉलनी १, एमआयडीसी चिकलठाणा ३, जालान नगर १, हर्सूल ९, पद्मपूरा ७,  दशमेश नगर २, आदिनाथ नगर २, बन्सीलाल नगर ५, गारखेडा २५,  श्रीनिकेतन कॉलनी १, कैलास नगर ४, सिडको १, विशाल नगर २, रेल्वे स्टेशन स्टाफ १, टी पाँईट हर्सूल ६, राज नगर ३, पैठणगेट ३, नागेश्वरवाडी २, शारदा कॉलनी १, अमृत रेसिडेन्सी १, खडकेश्वर ६, खोकडपूरा १, कांचनवाडी २, सुमित्रा कॉलनी १, नागेश नगर १.

विटखेडा २, बसैये नगर २, विठ्ठल नगर ४, काल्डा कॉर्नर ३,  सिडको एन-५ मध्ये ११, एन-११ मध्ये७, गजानन मंदिर १, अविष्कार कॉलनी १, केंब्रीज जैन पब्लिक शाळेजवळ १, कासलीवाल तारांगण २, ज्योती नगर ३, विष्णू नगर ६, स्नेह नगर १,  कटकट गेट २, जय भीम नगर २, संघर्ष नगर १, ब्रिजवाडी २, जय भवानी नगर १२, कामगार चौक १, मेहेर नगर २, नूपूर अपार्टमेंट १, गुरूदत्त नगर १, राम नगर ५, एकनाथ नगर २, हनुमान नगर ८, विजय नगर १, तिरुपती नगर १, बुध्द नगर १, शांतिनिकेतन कॉलनी ३, हनुमान चौक १, साहस सोसायटी २, विश्वभारती कॉलनी १, एन-६ १२, सारंग सोसायटी २, खिंवसरा पार्क २,  बाळकृष्ण नगर १, नेहरू नगर १, शिवनेरी नगर १, गजानन कॉलनी १, कासारी बाजार १, रोकडिया हनुमान कॉलनी १, बालाजी नगर ५, देवगिरी कॉलनी २, संजय नगर २, बेगमपुरा ६.

पहाडसिंगपूरा ३, अजब नगर ३, समता नगर ६, जय हिंद कॉलनी १, मछली खडक २, वेदांत नगर ३, छावणी ४, श्रेय नगर १, राजा बाजार ३, दर्गा रोड २, पन्नालाल नगर १, संजीवनी चिल्ड्रेन हॉस्पीटल १, उदय कॉलनी १, श्रेय नगर १, त्रिमूर्ती चौक २, वेदांत नगर २, वर्धमान रेसिडेन्सी १, अंबिका नगर १, तापडिया नगर ३, सुतगिरणी चौकी १, टाऊन सेंटर १, न्यू हनुमान नगर २, म्हाडा कॉलनी ६, उत्तरा नगरी ३,  प्रकाश नगर १, श्रीकृष्ण नगर १, एन-१ मध्ये ५, एन-३ मध्ये  २, गणपती मंदिराजवळ १, मकई गेट १, साई नगर ३, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर २, मिलेनिअम पार्क १, न्यू एसटी कॉलनी १, क्रीडा संकुलाजवळ १, टिळक नगर १, शास्त्री नगर १, धूत हॉस्पीटल १, नंदनवन कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी ३, काल्डा कॉर्नर १, सारा गार्डन १, जटवाडा रोड १, एन-१२ मध्ये ६.

ब्रिजलाल नगर १, ममता नगर १, एसबीओ स्कुल १, चेतक घोडा १, लेबर कॉलनी १, विभागीय आयुक्त्‍ कार्यालय १, सारा हार्मोनी १, नक्षत्रवाडी ३, सिल्कमिल कॉलनी १, सैनिक विहार ३, यशवंत नगर १, एसआरपीएफ कँम्प ४, ऐन्ड्युरन्स कंपनी १, देवळाई रोड ५, देवळाई परिसर २, साकार सृष्टी २, पीडब्लुडी क्वार्टर १, सरस्वती कॉलनी १, देवानगरी २, एकनाथ नगर २, देव इंद्रायणी सोसायटी १, कासलीवला मार्वल १, सराफा गल्ली १, शहागंज १, भारत नगर १, होनाजी नगर ३, टी. व्ही. सेंटर ४, राधास्वामी कॉलनी १, सिंधी कॉलनी १, एसटी कॉलनी आयोध्या नगर १, मयूर टेरेस १, न्यु बायजीपूरा १, नारेगाव ५, नाथ नगर १, सुवर्णा नगर १, एमएसईबी क्वार्टर मिलकॉर्नर ३, ईएसआयसी हॉस्पीटल २, शिवेश्वर कॉलनी १, भारत माता नगर १, नवनाथ नगर १, नवजीवन कॉलनी ५, पवन नगर १,  अशोक नगर १, सिध्दार्थ नगर १, घाटी २, वानखेडे नगर १, मयूर नगर ७, न्यू हनुमान नगर १.

व्यंकटेश नगर २, रेणूका नगर १, छत्रपती शिवाजी कॉलनी १, गादिया विहार १, संभाजी नगर २, तोरणागड म्हाडा कॉलनी १, सेवन हिल १, भावसिंगपूरा १, राधास्वामी कॉलनी १, यादव नगर १, एकता नगर १, न्यु मोंढा १, सुदर्शन नगर १, पडेगाव १, रामकृपा कॉलनी ३, गुलमंडी कॉर्नर २, पैठण रोड २, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप १, देवगिरी व्हॅली १, अमृत साई प्लाझा रेल्वे स्टेशनरोड १, केळी बाजार २, रचनाकार कॉलनी १, पुष्पनगरी ३, जुना मोंढा १, सहकार नगर २, न्यू श्रेय नगर १, कासलीवाल पूरम १, रामलाल कॉलनी १, संग्राम नगर २, झांबड इस्टेट १, मनजित नगर १, जोहरी वाडा गुलमंडी १, कोंकणवाडी १, समर्थन कॉलनी १, शहानूरवाडी १, देशमुख नगर १,  गुलमोहर कॉलनी १, विकास नगर १, अन्य ५१६  रुग्णांचा समावेश आहे.‍

ग्रामीण भागात आढळलेल्या ५३८ रुग्णांमध्ये  पिसादेवी २, सिल्लोड २, तिसगाव १, बजाजनगर ७, बोरगाव १, पैठण १, बाळापूर १, शेंद्रा एमआयडीसी ४,  कन्नड ३, सिल्लोड २, वैजापूर १, फुलंब्री १, पिशोर १, सातारा गाव १, वडगाव २, रांजणगाव ४, सिडको महानगर ५, वाळूज २, संभाजी पार्क २, वळदगाव १, वांजरवाडी ३, तिसगाव १, पिसादेवी २, सारा परिवर्तन सावंगी १, एकलेहरा १, करमाड १, मिटमिटा १, कापसवाडी १, अन्य ४८३ रुग्ण आहेत.

२५ रुग्णांचा मृत्यूः गेल्या २४ तासांत जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या २५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात १९ रुग्णांचा घाटी रुग्णालयात, एक रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उर्वरित ५ रुग्णांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. औरंगाबादेत दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि वाढता मृत्यूदर दोन्ही आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर टाकणारे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा