औरंगाबादेत कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रमः आज आढळले तब्बल १ हजार ९६४ नवे रुग्ण, २५ मृत्यू

0
262

औरंगाबाद: औरंगाबादकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १ हजार ९६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आज आढळलेली कोरोनाबाधितांची संख्या ही सर्वोच्च आहे. या आकडेवारीबरोबरच जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९७ हजार ४१२ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे आज महापालिका क्षेत्रातील ८०० आणि ग्रामीण भागातील ३९९ अशा १ हजार ११९ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७९ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात १५ हजार ५६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

महापालिक हद्दीत आज १ हजार ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात बीड बायपास ३६, सातारा परिसर ३६, शिवाजी नगर १७, गारखेडा परिसर १४, सिडको एन-७ येथे १३, सिडको एन-६ येथे १०,सिडको एन-४ येथे ९, जवाहर कॉलनी ८, कांचनवाडी ९, उस्मानपुरा ८, चिकलठाणा ८, पुंडलिक नगर ८, एन-११ येथे ९, जय भवानी नगर ९, उल्कानगरी ९, सिडको एन-९ येथे १०, औरंगाबाद १५, घाटी ४, भावसिंगपुरा ४, ग्रामीण १, श्रेयनगर ४, एमआयडीसी चिकलठाणा ४, न्यू बन्सीलाल नगर १, विहार नगर १, सिडको ४, त्रिमूर्ती चौक १, न्यु पंचशील नगर १, गजानन कॉलनी २, नागेश नगर २, निशांत पार्क १, बिशंत पार्क १,  चाणक्यपुरी २, आलोक नगर २, शिवशंकर कॉलनी ४, एकनाथ नगर ४, रेल्वेस्टेशन २, ईटखेडा ५, नाईक नगर ३, हर्सूल ५, म्हाडा कॉलनी ४, दर्गा चौक ४,  सिल्कमिल कॉलनी १, उद्योग इंद्रकमल सोसायटी ३, मुकुंदवाडी ७, जयनगर १, उर्जानगर १, कासलीवाल मार्बल ३.

विजय नगर ३, श्रेय नगर १, पद्मपूरा ५, महानगरपालिका १, शांतीपूरा १, प्रज्ञा नगर १, जयसिंगपूरा १, नक्षत्रवाडी १, जटवाडा रोड ३, आरेफ कॉलनी १, मयुर पार्क ४, उदय कॉलनी १, पिसादेवी रोड १, बेगमपूरा ३, एन-२ येथे १९, एन-१२ येथे २, जाधववाडी ४, होनाजी नगर ३, रामनगर ४, एन-५ येथे ३, द्वारकादास नगर १, शहागंज १, कोतवालपूरा १, ज्युब्ली पार्क १, लक्ष्मी कॉलनी छावणी ३, नंदनवन कॉलनी ४, पहाडसिंगपुरा २, अविष्कार कॉलनी ४, न्यू एसबीएच कॉलनी १, सिडको एन-१ येथे ४, म्हसोबा नगर २, टी.व्ही.सेंटर ३, ऑडिटर सोसायटी १, शिवनगर १, आदिनाथ नगर १, गजानन नगर ५, व्यंकटेश कॉलनी १, स्वप्न नगरी ३, सुमंगल विहार २, देवळाई २, टिळक नगर १, पहाडे कॉर्नर १, तुळजाई नगर १, राजेश नगर १, बजरंग नगर १, कासलीवाल कॉम्प्लेक्स १, के.सी.कॉप्लेक्स १, राजीव गांधी नगर १, शिवशनी नगर १, गणेश नगर १, हनुमान नगर ३, सुधाकर नगर १, कामगार चौक १.

संतोषी माता नगर १, शहानूरवाडी ३, चौधरी कॉलनी १, ठाकरे नगर २, मराठा हायस्कुल २, विजय कॉलनी १, बंजारा कॉलनी १, पडेगाव ८, जहागिरदार कॉलनी १, रमा नगर १, शांतीनाथ सोसायटी १, संजय नगर १, पैठण रोड ४, जयविजय भारती कॉलनी १, दिशा संस्कृती २, सेवन हिल २, नागेश्वरवाडी १, हॉटेल ग्रीन लिफ १, जालान नगर ७, समता नगर १, द्वारकापूरी १, जिल्हाधिकारी कार्यालय १, गादिया विहार २, आकाशवाणी कॉलनी १, प्रकाश नगर १, सिडको एन-८ येथे ५, माणिक नगर १, जे.जे.प्लस हॉस्पीटल १, खडकेश्वर २, मिटमिटा ४, नारेगाव एमआयडीसी १, फाजलपूरा १, हिमायत नगर १, न्यु हनुमान नगर ४, ज्योती प्राईड २, छत्रपती नगर २, ज्ञानेश्वर नगर १, वृंदावन कॉलनी १, पेशवे नगर १, देवानगरी ४, विद्या नगर १, वसंत विहार २, देवळाई रोड १, बालाजी नगर २, एकनाथ नगर १, वास्तुशिल्प अपार्टमेंट १, हमालवाडा १, अप्रतिम घरकुल १, अजित हाईट्स २, अप्रतिम पुष्प १.

नवजीवन कॉलनी २,  संतोषी माता नगर १, शहानूरवाडी ३, चौधरी कॉलनी १, ठाकरे नगर २, मराठा हायस्कुल २, विजय कॉलनी १, बंजारा कॉलनी १, पडेगाव ८, जहागिरदार कॉलनी १, रमा नगर १, शांतीनाथ सोसायटी १, संजय नगर १, पैठण रोड ४, जयविजय भारती कॉलनी १, दिशा संस्कृती २, सेवन हिल २, नागेश्वरवाडी १, हॉटेल ग्रीन लिफ १, जालान नगर ७, समता नगर १, द्वारकापूरी १, जिल्हाधिकारी कार्यालय १, गादिया विहार २, आकाशवाणी कॉलनी १, प्रकाश नगर १, सिडको एन-८ येथे ५, माणिक नगर १, जे.जे.प्लस हॉस्पीटल १, खडकेश्वर २, मिटमिटा ४, नारेगाव एमआयडीसी १, फाजलपूरा १, हिमायत नगकार्तिक नगर १, एकता नगर २, राधास्वामी कॉलनी १, प्रतापगड नगर १, सारा वैभव १, ग्रॅण्ड कल्याण २, प्रतापनगर ३, झाकीर हुसेन सोसायटी १, ईएसआयसी हॉस्पीटल ४, आंबेडकर नगर २, सुराणा नगर ३, तिरुपती पार्क १, न्यू भारत सोसायटी  १, कॅनॉट गार्डन १, उदय कॉलनी खडकेश्वर १.

गंगोत्री कॉम्प्लेक्स १, एन-१० येथे १, सारा वैभव जटवाडा रोड ३, भडकल गेट १, तारांगण पार्क १, रेल्वे एम्प्लॉई स्टाफ १, केळी बाजार १, अमृतसाई प्लाझा १, स्टेशन रोड १, तिरुपती सोसायटी जालान नगर १, गांधी नगर २, नवी वस्ती पद्मपूरा १, एसआरपीएफ कॅम्प १, मुकुंद नगर ४, आईसाहेब नगर हर्सूल १, विठ्ठल नगर १, एन-१३ येथे १, कैलाश नगर ३, कासलीवाल तारांगण १, एन-३ येथे १, विमानतळ कॉलनी १, रघुवीर नगर २, र १, न्यु हनुमान नगर ४, ज्योती प्राईड २, छत्रपती नगर २, ज्ञानेश्वर नगर १, वृंदावन कॉलनी १, पेशवे नगर १, देवानगरी ४.

विद्या नगर १, वसंत विहार २, देवळाई रोड १, बालाजी नगर २, एकनाथ नगर १, वास्तुशिल्प अपार्टमेंट १, हमालवाडा १, अप्रतिम घरकुल १, अजित हाईट्स २, अप्रतिम पुष्प १, नवजीवन कॉलनी २,  भुजबळ नगर १, एमआयडीसी रोड रेल्वेस्टेशन १, सीएसएमएसएस २, शहागंज १, औरंगाबाद विमानतळ स्टाफ १, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप १, ज्योती नगर १, सिंधी कॉलनी २, समर्थ नगर ६, अदालत रोड १, क्रांतीनगर १, आदर्श नगर १, नंदिग्राम कॉलनी १, बन्सीलाल नगर २, दिशा घरकुल १, झवेरी वाडा गुलमंडी १, न्यु उस्मानपुरा १, जिजामाता कॉलनी २, गोविंद नगर १, अन्य ४७९ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ८७७ रुग्ण आढळले. त्यात सिडको वाळूज महानगर १०, बजाज नगर ७, लाडसावंगी २, पिसादेवी ४, रांजणगाव १, बाळापूर फाटा १, सिंदोन २, वाळूज एमआयडीसी ३, जैतखेडा कन्नड १, कन्नड १, लक्ष्मी नगर २, सवेरा पायेरस २, सिल्लोड १, शेंद्रा एमआयडीसी २, सातारा खंडोबा मंदिर १, सावंगी ३, तिसगाव २, सह्याद्री लॉन १, पैठण १, माळीवाडा ३, बाजारसावंगी १, अंजनडोह १, माखणी गंगापूर १, पाचोड ता.पैठण १, हर्सूल गाव १, वडगाव कोल्हाटी ५, आयोध्या नगर वाळूज २, न्यु अष्टविनायक चौक वाळूज १, द्वारका नगरी वाळूज १, समता कॉलनी वाळूज १, गाढे जळगाव २, आडगाव १, बिडकीन १, रॅडिको एन.व्ही.शेंद्रा एमआयडीसी ८, आपेगाव १, आडगाव सरक १, परसोडा वैजापूर १, लाडगाव १, खंडाळा पैठण १, चौका फुलंब्री १, अन्य ७९४ रुग्ण आहेत.

 २५ रुग्णांचा मृत्यूः शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील २५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील १७ मृत्यू हे घाटी रुग्णालयात झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात ३ रुग्णांचा तर खासगी रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत ११ मृत्यू हे ग्रामीण भागातील रुग्णांचे आहेत. तर उर्वरित १४ मृत्यू हे शहरी भागातील रुग्णांचे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा