औरंगाबादेत आज ८३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण, २८ जणांचा मृत्यू

0
74
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असून आज रविवारी दिवसभरात जिल्ह्यात ८३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २६ हजार १७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आजवर २ हजार ५५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज महापालिका हद्दीतील ५१६ आणि ग्रामीण भागातील ८८१ अशा १ हजार ३९७ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ५४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या ११ हजार ७७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत आज ३७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात सातारा परिसर १८, गारखेडा परिसर १८, बीड बायपास १०, औरंगाबाद ७, शिवाजी नगर ३, सिटी चौक १, घाटी ३, संजय नगर बायजीपूरा २, मिलिट्री हॉस्पीटल ३, बजरंग कॉलनी १, उल्कानगरी १, पैठण रोड १, एन-१२ येथे २, जयभवानी नगर ५, बसैये नगर १, विशाल नगर १, छावणी ४, एन-३ येथे १, एन-९ येथे ७, मयूर पार्क २, जाधववाडी १, होनाजी नगर २, पीर बाजार १, दिल्ली गेट १, मुकुंदवाडी ४, गजानन कॉलनी ३, बालाजी नगर ३, प्रकाश नगर २, अरिहंत नगर १, छत्रपती नगर ३, आनंद नगर १, मातोश्री नगर १, गजानन नगर २, विजय नगर १, न्यू हनुमान नगर २, आकाशवाणी १.

काबरा नगर १, भगतसिंग नगर २, जय भीम नगर १, एन-७ येथे ९, देवप्रिया हॉटेल मागे १, केशर नगरी १, संग्राम नगर २,  विनायक पार्क देवळाई रोड १, देवडा नगर १, ज्योती प्राईड १, राजेश नगर १, रेणूका नगर १, श्रध्दा कॉलनी म्हाडा ३, चिकलठाणा ५, न्यू एस.टी.कॉलनी १, मिलेनिअम पार्क १, एन-२ येथे ४, विश्रांती नगर १, एन-४ येथे २, अशोक नगर १, देवळाई १, विनय कॉलनी २, आदर्श कॉलनी १, म्हाडा कॉलनी २, उत्तरा नगरी २, मुकुंदनगर १, टी.व्ही.सेंटर १, गणेश नगर १, माया नगर १, जवाहर कॉलनी ३, भडकल गेट १, श्रेय नगर १, एन-६ येथे १, एन-८ येथे २, नारेगाव १, एन-११ येथे १, एन-५ येथे ४, पन्नालाल नगर १, नक्षत्रवाडी ५, कांचनवाडी ३.

हिंदुस्थान आवास १, घाटी परिसर १, हर्सूल १, साई विद्यापीठ परिसर १, बेगमपुरा २, भवानी नगर १, उस्मानपुरा २, नवजीवन कॉलनी १, मिलकॉर्नर १, फाजलपुरा एस.टी.कॉलनी १, शांतीपूरा १, घाटी मेडिकल क्वार्टर २, प्रियदर्शनी इंद्र नगर १, भीमनगर भावसिंगपूरा १, मथुरा नगर १, हनुमान नगर १, रामनगर १,  दिशा संस्कृती १, सेवागिरी हाऊसिंग सोसायटी १, साई रेसिडेंन्सी सिडको १, विद्या नगर १, राजगुरू नगर २, बंबाट नगर १, जय नगर १, कासलीवाल मार्बल १, अलोक नगर १, मयुरबन कॉलनी २, दिशा नगरी २, वेदांत नगर २, नागेश्वरवाडी १, रचनाकार कॉलनी २, पैठण गेट १, विद्यानिकेतन कॉलनी १, उल्कानगरी १, चंद्रशेखर नगर २, बन्सीलाल नगर ३, मोहू नगर स्टेशन रोड ३, ईटखेडा १, भगीरथ नगर १, ज्योती नगर २, शिवनगर १, रंगारगल्ली १, प्रताप नगर १, सहकार नगर २, पद्मपाणी कॉलनी १, अन्य १९१ रुग्ण आहेत.

 ग्रामीण भागात ४६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बजाज नगर १०, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, वाळूज एमआयडीसी २, ग्रामीण ४, रांजगणगाव ४, शेंद्रा २, ए.एस.क्लब ३, कर पिंपळगाव १, ब्रम्हगाव ता.पैठण १, गंगापूर १, कसारपाडी ता.पैठण १, पिरबावडा ता.फुलंब्री १, सुलतानपूर १, गेवराई तांडा १, गाजगाव ता.गंगापूर १, बिडकीन ता.पैठण १, पिशोर ता.कन्नड १, पैठण १, सिल्लोड १, वैजापूर २, धानोरा ता.सिल्लोड १, भराडी ता.सिल्लोड २, चितळी गावठाण १, चितेगाव १, धामोरी ता.गंगापूर १, निंबगाव ता.वैजापूर २, एकलहरा ता.गंगापूर १, खादगाव ता.पैठण १, अन्य ४११ आहेत.

२८ रुग्णांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील २८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी घाटी रुग्णालयात २१ रुग्ण मरण पावले. मिनी घाटीत ४ आणि खासगी रुग्णालयात ३ रुग्णांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत १७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर ११ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा