औरंगाबादने गाठला एक लाख कोरोना रुग्णांचा टप्पा: आज १,४९२ नवे रुग्ण, २३ रुग्णांचा मृत्यू

0
69
प्रातनिधिक छायाचित्र

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात  सोमवारी दिवसभरात १ हजार ४९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्यांपैकी आज तब्बल १३ मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील १५ हजार ४५७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू  असून औरंगाबाद जिल्ह्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा १ लाखांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत आढळेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख १८४ झाली आहे. एकूण मृतांचा आकडा २ हजार ०४ वर गेला आहे.

दुसरीकडे आज महापालिका हद्दीतील ९०० आणि ग्रामीण भागातील ४९३ अशा १ हजार ३९३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८२ हजार ७२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

सोमवारी दिवसभरात औरंगाबाद महापालिका हद्दीत ७७७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर २५, बीड बायपास १५, सिडको एन-४ येथे १६, उल्कानगरी १२,  सिडको  एन-५ येथे १०, सिडको एन-६ येथे १०, सिडको एन-२ येथे ८, बन्सीलाल नगर ५, उस्मानपुरा ७, चिकलठाणा ९, सिडको एन-७ येथे ९, सिडको एन-८ येथे ९, औरंगाबाद १४, गारखेडा परिसर ९, शिवाजी नगर ११, छत्रपती नगर ५, टिळक नगर १, एन-११ येथे ५, काल्डा कॉर्नर १, एन-१ येथे ५, जवाहर कॉलनी ४, कुशल नगर १, बहादूरपूरा १, समता नगर २, कासलीवाल तारांगण १, फाजीलपूरा १,  पद्मपूरा ५, एन-३ येथे ४,  पन्नालाल नगर १, शास्त्री नगर २, तापडिया नगर १, बेगमपुरा ३, हडको १, पडेगाव ६, वाल्मी नाका २, पवन नगर २, औरंगपुरा १, खोकडपूरा १, कॅनॉट प्लेस १, क्रांती चौक ४,  वेदांत नगर १, मिटमिटा १.

दिशा संस्कृती ४, अदालत रोड १, खडकेश्वर २, जालना रोड १, एसबीएच कॉलनी १, बंजारा कॉलनी १, नवीन वस्ती १, विश्रामबाग कॉलनी २, दशमेश नगर ४, मयुरबन कॉलनी २, रेल्वे स्टेशन मागे १, शिवकृपा कॉलनी १, सनी सेंटर १, लक्ष्मी नगर १, एकता नगर जटवाडा रोड १, भावसिंगपुरा ५, एन-१२ येथे ३, मिसारवाडी १, विश्रांती नगर २, जय भवानी नगर ८, ठाकरे नगर ६, रामनगर २, म्हाडा कॉलनी ६, विठ्ठल नगर १, मुकुंदवाडी ५, कामगार चौक ४, सुराणा नगर १, सौजन्य नगर २, समर्थ हॉस्पीटल २, त्रिमूर्ती चौक ३, बुध्द नगर २, पुंडलिक नगर ३, आनंद नगर १, सिंधी कॉलनी १, पेठे नगर १, कृष्णा नगर १, गजानन कॉलनी ३, रेणूका नगर १, स्वप्न नगरी २, विशाल नगर ३.

अशोक नगर २, काबरा नगर २, राजेश नगर १, गजानन नगर ९, शिवशंकर कॉलनी २, कल्याण नगर १, मयुर कॉलनी २, न्यू शांतिनिकेतन कॉलनी १, विजय नगर २, खिंवसरा पार्क १, स्वानंद नगर २, एस.टी.कॉलनी १, विष्णू नगर २, अलोक नगर ५, रवींद्र नगर १, हनुमान नगर २, भारत नगर १, निवृत्ती नगर २, सय्यद नगर १, रेणूका पुरम १, उत्तम नगर १, बाळकृष्ण नगर २, नाथ नगर २, हर्सूल ५, विश्वभारती कॉलनी २,  देशमुख नगर १, अंगुरीबाग १, मंजूरपुरा १, एमजीएम सिडको १, सहकारी बँक कॉलनी २, पिसादेवी रोड १, टी.व्ही.सेंटर १, कांचनवाडी ६, ज्योती नगर ५, नवजीवन कॉलनी २, आयोध्या नगर १, राधास्वामी कॉलनी १, जाधववाडी १, गुलमोहर कॉलनी २.

इंदिरा नगर १, प्रतापनगर २, एन-९ येथे ३, होनाजी नगर ३, न्यू हनुमान नगर १, गजानन मंदिर १,  घाटी २, बन्सीलाल नगर १, जान्हवी रेसिडेंन्सी १, आर.जे.इंटरनॅशनल स्कुल २, आयडिया हाऊस १, कासलीवाल मार्वल १, संग्राम नगर १, राधामोहन कॉलनी १, शहानूरवाडी १, निशांत पार्क १, ईटखेडा ३, टाऊन सेंटर २, गादिया विहार १, शरयु रेसिडेन्सी १, शंकर नगर २, छावणी परिसर १, हर्सूल टी पॉईट २, भारत नगर १, मयूर पार्क ३, गुरूसहाणी नगर १, बालाजी नगर २, सारा वैभव जटवाडा रोड १, किराडपुरा १, व्यंकटेश नगर ६, देवळाई रोड १, अंबिका नगर १, संजय नगर १, ब्ल्यू बेल्स हाऊसिंग सोसायटी १, सिंफनी कॉलनी १, शहाबाजार १, अंबर हिल १, वसंत नगर १.

नाथपूरम १, सीएसएमएस १, मेहमूदपुरा २, न्यू पहाडसिंगपूरा १, आझाद कॉलेज समोर १, देवळाई चौक १, मुरलीधर नगर १, नक्षत्रवाडी १, सुधाकर नगर ३, द्वारका नगर १, साईनाथ नगर १, भारत माता कॉलनी १, तापडिया प्राईड १, पद्मपुरा २, नंदनवन कॉलनी २, समर्थ नगर ३, प्रकाश नगर १, कोकणवाडी १, एनआरएच घाटी १, देवा नगरी १, जालान नगर २, राहुल नगर १, भुजबळ नगर १, साईनगर २, सिल्कमिल कॉलनी २, पैठण रोड १, शंभू नगर १, भगतसिंग नगर  १, सावरकर नगर १, दिशा नगरी १, कासलीवाल इस्टेट १, दर्गा रोड १, नंदिग्राम कॉलनी  १, श्रेय नगर १, सिडको २, गणेश कॉलनी १, मिलिट्री हॉस्पीटल १, लक्ष्मी कॉलनी १, अन्य २६६ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ७१५ रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर ३, सिडको वाळूज महानगर ३, कन्नड १, पैठण २, पोखरी २, ए.एस.क्लब १, रामनगर पिशोर कन्नड १, रांजणगाव ३, गंगापूर १, शेंद्रा १, गेवराई १, सावंगी १, अंजनडोह ३, हर्सूल गाव १, शेवगाव १, शेवगा १, काचीवाडा १, जामवाडी तांडा १, आडगाव १, बोडखा खुल्ताबाद ३, डोईफोडा सिल्लोड १, पिंपळखुटा १, पाचोड १, लाडगाव १, आडगाव १, म्हाडा कॉलनी तिसगाव १, सिल्लोड १, रहाळपाटी तांडा १, पळशी १, अन्य  ६९८ रुग्ण आहेत.

२३ रुग्णांचा मृत्यूः सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील २३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १३ रुग्णांचा घाटी रुग्णालयात तर १० रुग्णांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १३ रुग्ण हे शहरी भागातील तर १० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील या १० मृत्यूपैकी ६ मृत्यू घाटी रुग्णालयात तर ४ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा