औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल १ हजार २७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

0
71

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून मंगळवारी जिल्ह्यात  १ हजार २७१ रुग्ण आढळले तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संक्या आता ६ हजार १ वर पोहोचली आहे.

 दरम्यान, मंगळवारी महापालिका हद्दीतील ३२४ आणि ग्रामीण भागातील ६ अशा एकूण ३८४ रुग्णांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ५२ हजार ७३ कोरा बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण  ६ हजार ६७६ ऍक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत १ हजार ३५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी महापालिका हद्दीत १ हजार ११ रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर २३, उल्कानगरी ९, पद्मपुरा ७,  सिडको एन-८ मध्ये ८, एन-४ सिडकोमध्ये १३, एन-११ मध्ये ९, वेदांत नगर ७, समर्थ नगर ७, एन-३ सिडकोमध्ये १२, जालान नगर ५, घाटी परिसर ६, जिजामाता कॉलनी १, एकनाथ नगर ३, नागेश्वरवाडी ३, गारखेडा २५, हडको २, सिडको छत्रपती नगर २, काझीपूरा १, पडेगाव ५, शासकीय वैद्यकीय मुलांचे वसतिगृह २,  खडकेश्वर ४, बिसमिल्ला कॉलनी १, एन-२ सिडको १, गादिया विहार ६, रशिदपूरा १, बोहरी कट्टा २, राजनगर २, कोंकणवाडी ३, तापडिया प्राईड पैठण रोड २, दशमेश नगर १, बन्सीलाल नगर ४, अजब नगर २, माळीवाडा १, प्रताप नगर ५, कैलास नगर ६, गजानन नगर ४, सादत नगर १, श्रीकृष्ण नगर ३, उस्मानपूरा १३, रोझा बाग १, तुषार नगर १, म्हाडा कॉलनी ५, पद्मपाणी कॉलनी एमआयडीसी १, विनायक नगर १, कासलीवाल मार्वल ४, पीर बाजार १, नंदादीप कॉलनी १, नक्षत्रवाडी ३, सारा सिटी १, एन-९ ५, देवळाई परिसर ४, दशमेश नगर १,  कलेक्टर ऑफीस १, स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया १, ग्रँड कैलास हॉटेल १, कांचनवाडी ३, अंबिका नगर १, टाऊन हॉल १, मुकुंदवाडी ६, ज्योती नगर ५, कामगार चौकी १, ठाकरे नगर ३, मोती नगर २, टाऊन सेंटर १, जय भवानी नगर ६, चिकलठाणा ८, संघर्ष नगर १, विश्रांती नगर २, एसबीआय मुख्य कार्यालय १, विठ्ठल नगर २, सुंदरवाडी १, न्यायमूर्ती नगर १, पुंडलिक नगर ४, प्रकाश नगर २, एन-१३ १, सुधाकर नगर २, बीड बायपास रोड १६, शहानुरवाडी ५, ग्रीन्स कॉलनी १, अर्बन व्हॅली १, बायजीपुरा २, हर्सूल २, दिशा नगरी १, अर्थव रॉयल्स सोसायटी १, शांतीपूरा २, रेणूका नगर १, ग्रीन्स ऑपोसाईट बजाज हॉस्पीटल १, जानकीपुरी कॉलनी १, शहानुरमियॉ दर्गा ३, हनुमान नगर ३, विश्रांती नगर १, चेलीपुरा १, बेगमपुरा १, दिवान देवडी १, सह्याद्री हिल्स १, चाटे स्कुल जवळ १, म्हसोबा नगर १, सिटी चौक २, बालाजी नगर ४, रॉक्सी टॉकीज १, देवा नगरी २, रेहान कॉलनी १, सराफा रोड १, शांतिनिकेतन कॉलनी १, मोंढा नाका १, पुष्पनगरी २, सेंट्रल नाका १, श्रेय नगर १,  जमना अपार्टमेंट १, एमजीएम स्टाफ १, शहागंज २, पीडब्लुडी कॉलनी १, भारत नगर १, एन-१ सिडको ३, आकाशवाणी २, एन-७ मध्ये ३, जाधववाडी ४, संजय नगर १, कटकट गेट १, एन-५ सिडको २, रघुवीर नगर १, एन-६ सिडको १, शिवाजी नगर १६, अरिहंत नगर १, पवन नगर १, मयुर पार्क ३, कोटला कॉलनी १, जालना रोड १, त्रिमुर्ती चौक १, तापडिया नगर ३, एस.टी.कॉलनी १, विष्णू नगर ५, देशमुख नगर १, विजय नगर ३, तोरणा नगर १, हर्सुल६, गजानन कॉलनी १, जयभवानी नगर १, हुसेन कॉलनी १, आदित्य नगर १, हडको कॉर्नर १,टिळक नगर २, वसंत विहार १, एम.जी.एम.होस्टेल २, एस.टी.कॉलनी जाधववाडी १, जय भवानी नगर१, एस.बी.कॉलनी १, चिंतामणी कॉलनी ३, खोकडपुरा १, सिडको १३ वी योजना १, कुंभारवाडा १, भाग्य नगर १, जटवाडा रोड २, एन-१२-२,म्हाडा कॉलनी ३, रेल्वे स्टेशन ४, उत्तारा नगरी १, सिडको २, ब्रिजवाडी १,विद्यानारायण गगर १, आयोध्या नगर १, जागृत हनुमान मंदिर १, मंगलमुर्ती हाऊसिंग सोसायटी १, कडा भवन १, सनी सेंटर १, सेवन हिल १, दिल्ली गेट १, साईनगर १,  भावसिंगपुरा १, एमजीएम कॅम्पस १, अदालत रोड १, दर्जी बाजार छावणी १, पहाडसिंगपुरा १, भडकल गेट १, आलोक नगर सातारा १, नंदनवन कॉलनी १, मोंढा मिसारवाडी १, बसैये नगर १, सह्याद्री नगर १, हरिराम नगर १, इंदिरा नगर २, मयुरबन कॉलनी १, नाथ व्हॅली शाळा १, एसआरपीएफ कॅम्प १, ज्युबली पार्क १, उमर कॉलनी १, निशांत पार्क २, विनायक नगर १, अरुणोद्यय कॉलनी १, इतर ४९१ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात २३९ रुग्ण आढळले. त्यात बजाजनगर २८, रांजणगाव २, देऊळगाव बाजार सिल्लोड १, सारा परिवर्तन हर्सूल सावंगी ४, म्हाडा कॉलनी पंढरपूर १, चिते पिंपळगाव १, गोलवाडी शिवार १, मिरसीपूरा अजिंठा १, पिसादेवी ३, अब्दीमंडी १, वांजरवाडी ७, वडगाव १, सिडको वाळूज १, लिंबे जळगाव १, तिसगाव ६, सिडको महानगर १, विठ्ठलभूमी पंढरपूर १, गंगोत्री पार्क १, सुविधा हॉटेल १, गजानन महाराज हाऊसिंग सोसायटी १, साजापूर १, विटखेडा १, वाळूज १, वडगाव कोल्हाटी २, साजापूर वाळूज १, वाळूज महानगर १, पंढरपूर १, अंबेलोहळ गंगापूर १, शेंद्रा एमआयडीसी १, रांजणगाव एमआयडीसी १, गोळेगाव १, अन्य १६३ रुग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा