औरंगाबादेत आज दुपारपर्यंत १६८ नवे रूग्ण, एकूण रूग्णसंख्या ६ हजार ६८१ वर

0
107

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १६८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये ९० पुरूष, ७८ महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६ हजार ६८१ कोरोनाबाधित आढळले असून ३ हजार २४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. ३०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ३ हजार १४० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. परीक्षण करण्यात आलेल्या ९६४ स्वँबपैकी आज १६८ अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

आज दुपारपर्यंत औरंगाबाद मनपा हद्दीत १२० रूग्ण आढळले आहेत. त्यात रेल्वे स्टेशन परिसर ६, नेहरू नगर ६, राज नगर ५, मयूर पार्क ५,  पद्मपुरा ४, जय भवानी नगर ४, एन दोन सिडको ४, चौधरी कॉलनी ४, उल्कानगरी ३, शिवाजी नगर ३, अल्पाईन हॉस्पीटल परिसर ३, रेल्वे स्टेशन परिसर ३, हडको एन अकरा ३,  सातारा परिसर २, संजय नगर २, बेगमपुरा २, सिडको एन नऊ २, सुरेवाडी २, इमराल्ड सिटी २, पडेगाव २, एन दोन सिडको २, गारखेडा २, नुपूर सिनेमा परिसर, सिडको २, शास्त्री नगर २, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ १, घाटी परिसर १, हिलाल कॉलनी १, बेगमपुरा १, हर्सुल १, द्वारकापुरी १, आकाशवाणी परिसर १, क्रांती चौक १, पन्नालाल नगर १, जय विश्वभारती कॉलनी १, चेलिपुरा १, धूत हॉस्पीटल परिसर १, हनुमान नगर, शिवशंकर कॉलनी १, नारायण कॉलनी, एन दोन १, सारा वैभव १, एकता नगर १, गजानन नगर १, पुंडलिक नगर १, अन्य १, रायगड नगर १, शिवनेरी कॉलनी १, एन चार सिडको १, न्याय नगर १, टीव्ही सेंटर १, सुभाषचंद्र बोस नगर १, एसीपी ट्रॅफिक ऑफिस परिसर १, छावणी १, न्यू हनुमान नगर १, जय भवानी नगर १, विशाल नगर, गारखेडा १, अरिहंत नगर १, पद्मपुरा १, अविष्कार कॉलनी, एन सहा १, वसंत विहार, देवळाई रोड, बीड बायपास १, हनुमान नगर १, अल्पाइन हॉस्पीटल परिसर १, मथुरा नगर १, विष्णू नगर १, चिकलठाणा १, हर्सूल, पिसादेवी १, दशमेश नगर १, वेदांत नगर १, प्राइड रेसिडन्सी १, टीव्ही सेंटर १, अशोक नगर, सिंधी बन १ असे रूग्ण आहेत.

 दुपारपर्यंत ग्रामीण भागात आढळलेल्या रूग्णांची संख्या ४८ आहे. त्यात गोल्डन सिटी, वडगाव कोल्हाटी ५, हॉटेल वृंदावन परिसर, बजाज नगर ४, कृष्णा कोयना सोसायटी, बजाज नगर ३, जागृती हनुमान मंदिर परिसर २, क्रांती नगर, बजाज नगर २, वडगाव, बजाज नगर २, सार्थ सिटी, वाळूज १, अजिंठा १,  जय भवानी नगर, बजाज नगर १, एमआयडीसी वाळूज १, फुले नगर, बजाज नगर १, सिडको, बजाज नगर १, पंचगंगा सोसायटी, बजाज नगर १, सिडको महानगर १, नीलकमल सोसायटी, बजाज नगर १, वाळूज महानगर १, त्रिमूर्ती चौक, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी १, प्रताप चौक, बजाज नगर १, साजापूर, बजाज नगर १, साई नगर, बजाज नगर १, दिग्विगजय सोसायटी, बजाज नगर १, विश्वविजय सोसायटी, बजाज नगर १, चिंचबन सोसायटी, बजाज नगर १, शिवराणा चौक बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, तोंडोली, पैठण १, कुंभारवाडा, पैठण १, माळुंजा १, वाळूज गंगापूर १, रांजणगाव १, भेंडाळा, ता. गंगापूर १, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १, आयोध्या नगर, बजाज नगर १, अंधानेर, कन्नड १, रांजणगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा