औरंगाबादेत आज सकाळपर्यंत आढळले १९२ कोरोना बाधित रूग्ण, रूग्णवाढीचा दर कायम!

0
99

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णवाढीचा दर कायम असून आज सकाळी १९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून त्यात ११५ पुरूष ७७  महिला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५ हजार ७५७ वर पोहोचली आहे. आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी २ हजार ७४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज परीक्षण करण्यात आलेल्या ८६६ स्वॅबपैकी १९२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

औरंगाबाद महानगर पालिका हद्दीत आज ११६ रूग्ण आढळले आहेत. त्यात शिवाजी नगर ९, सातारा परिसर ६, विशाल नगर ५, तानाजी नगर ५, हिंदुस्तान आवास ५, सुरेवाडी ५, गारखेडा ४, हनुमान नगर ४, मुकुंदवाडी ४, न्यू हनुमान नगर ४, हर्सूल ३, पुंडलिक नगर ३, रेणुका नगर ३, उत्तम नगर ३, शिवशंकर कॉलनी २, एन दोन, विठ्ठल नगर २, न्यू पहाडसिंगपुरा २, नंदनवन कॉलनी २, विवेकानंद नगर २, विजय नगर २, संजय नगर, मुकुंदवाडी २, आंबेडकर नगर २, टीव्ही सेंटर २, एन दोन, सिडको २, एम दोन, सिडको २, फातेमा नगर, हर्सूल १, जुना बाजार १,  एन चार सिडको १, सिंधी कॉलनी १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, पोलिस कॉलनी, एन अकरा,पवन नगर १, एन सहा सिडको १, जाफर गेट १, आकाशवाणी परिसर १, उस्मानपुरा १, जाधववाडी १, सातव नगर १, नूतन कॉलनी १, टीव्ही सेंटर १, विष्णू नगर १, गजानन नगर १, रायगड नगर, एन नऊ १, पडेगाव १, छावणी १, समर्थ नगर १, भाग्य नगर १, शिवाजी कॉलनी १, कैलास नगर १, जय भवानी नगर १, जाधवमंडी १, स्टेशन रोड परिसर १, अहिंसा नगर १, गादिया विहार १, देवळाई १, अन्य २ रूग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातही आज ७६ रूग्ण आढळले. त्यात दर्गाबेस, वैजापूर ११, कुंभेफळ ६, चिंचवन कॉलनी, बजाज नगर ४, महाराणा प्रताप चौक, बजाज नगर ३, साऊथ सिटी ४, रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड ३, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ३, पोखरी, वैजापूर २, बजाज नगर २, कृष्णा कोयना सो., बजाज नगर २, फर्श मोहल्ला, खुलताबाद २, रांजणगाव २, साकेगाव २, हनुमान नगर, वाळूज २, कन्नड १, सिंहगड सो., बजाज नगर १, सारा गौरव, बजाज नगर १, क्रांती नगर, बजाज नगर १, शहापूरगाव, बजाज नगर १, वडगाव, शिवाजी चौक, बजाज नगर २, स्नेहांकित सो., बजाज नगर १, साईनगर, बजाज नगर १, वाळूज महानगर सिडको १, बीएसएनएल गोडावून, बजाज नगर १, भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर १, अयोध्या नगर, बजाज नगर १, उत्कर्ष सो. बजाज नगर १, बजाज विहार, बजाज नगर १, स्वामी सो., बजाज नगर १, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर १, बजाज नगर १, नागद तांडा, कन्नड १, राजीव गांधी, खुलताबाद १, पाचोड १, खुलताबाद रोड, फुलंब्री १, हरिओम  नगर, रांजणगाव, गंगापूर २, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, कान्होबा वाडी, मांजरी १, अजब नगर, वाळूज १, बाभूळगाव १, या भागातील कोरोनाबाधित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा