औरंगाबादेत आजही २०१ कोरोना बाधित रूग्ण, रूग्णसंख्या ४ हजार ७२३ वर

0
78

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी  २०१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यातील १२५ रुग्ण मनपा हद्दीतील तर ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या ४ हजार ७२३ झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे २३४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ११६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या रूग्णांत ११४ पुरूष आणि ८७ महिला रूग्ण आहेत.

 आज शहरात आढळलेल्या रूग्णांत गजानन नगर १०, जुना बाजार ७, जिन्सी बाजार ५, हर्सूल परिसर ४,  शिवशंकर कॉलनी ३, सिडको ३, हनुमान नगर ३, गुरूदत्त नगर ४, शिवाजी नगर ३,  सातारा परिसर ४, भानुदास नगर ३, उस्मानपुरा ३, संजय नगर ३,होनाजी नगर २, भगतसिंग नगर २, सिडको एन सहा २, तानाजी चौक, बालाजी नगर २, विष्णू नगर २, न्याय नगर २, एन आठ, सिडको २, पुंडलिक नगर २, जाधववाडी ३, सिडको एन सात ३, काबरा नगर, छत्रपती नगर, बीड बायपास ३, सिडको एन तेरा २, सिडको एन दोन २, विशाल नगर २, मिल कॉर्नर २, गारखेडा २, हिंदुस्तान आवास २, लेबर कॉलनी परिसर १, नंदनवन कॉलनी १, आंबेडकर नगर १,  भक्ती नगर, पिसादेवी रोड १, चंपा चौक, शहा बाजार १, गणेश कॉलनी १, बुढ्ढी लेन, कबाडीपुरा १, सावंगी १, सुरेवाडी १, जालान नगर १, अविष्कार कॉलनी १, एन सात सिडको १, बाबा पेट्रोल पंपाजवळ १, मथुरा नगर, सिडको १, नागेश्वरवाडी १, रेणुका नगर १ , न्यू हनुमान नगर १, ज्योती नगर १, जय भवानी नगर २, बेगमपुरा १, नाथ नगर १, हर्षल नगर १, सिडको एन अकरा १, हडको एन बारा १, सिल्म मिल कॉलनी १, न्यू विशाल नगर, गारखेडा १,  अजब नगर १, एन बारा, स्वामी विवेकानंद नगर १, सिडको १, टाऊन सेंटर १,  जिजामाता कॉलनी १, घृष्णेश्वर रुग्णालयाजवळ १, या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्णः वाळूज, गंगापूर ८, साऊथ सिटी ३, कापड मंडई, पैठण १, भांबरडा ४, कुंभेफळ १, बेलूखेडा, कन्नड २, वडनेर, कन्नड २, सिडको वाळूज महानगर, बजाज नगर १, स्वामी समर्थ नगर, आंबेडकर चौक, बजाज नगर २, त्रिमूर्ती चौक, बजाज नगर ७, लोकमान्य चौक, बजाज नगर २, शिवालय चौक, बजाज नगर १, शिवालय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ३, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, बौद्ध विहारसमोर, बजाज नगर १, लोकमान्य नगर, बजाज नगर १, सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर ४, सिडको महानगर १, यशवंती हाऊसिंग सोसायटी १, न्यू दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी ३, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर २, श्रद्धा कॉलनी १, जीवनधारा हाऊसिंग सोसायटी १, ज्योर्तिलिंग हाऊसिंग सोसायटी १, जय भवानी चौक १, ऋणानुबंध हाऊसिंग सोसायटी १, न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी २,  कोलगेट कंपनी जवळ १, चिंचवन कॉलनी १,  बजाज नगर १, अश्वमेध हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, ग्रोथ सेंटर, सिडको वाळूज महानगर १, साईश्रद्धा पार्क, बजाज नगर १,  सिडको वाळूज महानगर एक २, गणेश हाऊसिंग सोसायटी १,  शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, श्रीगणेश हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, गोदावरी कॉलनी, पैठण १, शिवाजी नगर, गंगापूर २, गणपती गल्ली गंगापूर १, पद्मपूर, गंगापूर १, बालाजी नगर, सिल्लोड १, बालेगाव, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा