औरंगाबादेत आज २०६ नवे कोरोना बाधित रूग्ण, चार जणांचा मृत्यू

0
22

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज २०६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३२ हजार ७२४ वर गेली असून आतापर्यंत १ हजार १२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

 दरम्यान, आज औरंगाबाद मनपा हद्दीतील २१५ आणि ग्रामीण भागातील ९४ रूग्णांना सुटी देण्यात आली. सध्या २ हजार २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत आज ७५ रूग्ण आढळले. त्यात वेदांत नगर २, घाटी परिसर २, लेबर कॉलनी १, सूतगिरणी चौक परिसर २, जवाहर कॉलनी १, राजेसंभाजी कॉलनी १,  नक्षत्रवाडी २, एन सात सिडको १, सातारा परिसर १, गुरू रामदास नगर १, तोतला हॉस्पीटल परिसर, आकाशवाणी १, मयूर पार्क १, पुंडलिक नगर ३, एन अकरा १, एन पाच सिडको १, देवानगरी ३, पद्मपुरा २, कांचनवाडी २, रोशन गेट परिसर १, सारा वैभव, हर्सुल १, उस्मानपुरा १, दर्जी बाजार २, पडेगाव, पोलिस कॉलनी १, एन एक सिडको १,  सारा परिवर्तन, टीव्ही सेंटर १, स्वप्ननगरी २, शिवशंकर कॉलनी १, भानुदास नगर १, सारा राज नगर १, पडेगाव १, न्यू पहाडसिंगपुरा २, बीड बायपास ३, एन तेरा भारत नगर १, युनुस कॉलनी १, न्यू हनुमान नगर २, न्याय नगर १, एसबीओए शाळेजवळ, हर्सुल २, श्रीरंग सिटी, पैठण रोड १, नारळीबाग २, एन चार सिडको ४, छत्रपती नगर, हर्सुल १, नागेश्वरवाडी १, जानकी हॉटेल परिसर १, मुकुंदवाडी १, एकता कॉलनी १, जुना बाजार १, भाग्य नगर १, मनिषा नगर १, रामगोपाल नगर, पडेगाव १, जाधववाडी, बांबू मार्केट १, जय भवानी नगर १, हनुमान नगर, सिडको १, अन्य १, टीव्ही सेंटर, हडको १ रूग्ण आहेत.

ग्रामीण भागात ७७ रूग्ण आढळले. त्यात गणेश नगर, रांजणगाव १, धानोरा सिल्लोड १, ब्राम्हण गल्ली, कन्नड १, समर्थ नगर, कन्नड २, हिवरखेडा रोड, कन्नड १, करमाड १, टाकळी १, खुलताबाद २, तळई १, सम्यक गार्डन, पंढरपूर १, गोलवाडी १, एकतुनी पैठण १, सिद्धेश्वर नगर, सिल्लोड १, परसोडा, वैजापूर २, मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर १, रमाबाई आंबेडकर नगर, तिसगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, वडगाव को. १, महावितरण कार्यालयाजवळ, बजाज नगर १, कलावती सो., सिडको महानगर १, साक्षी रेसिडन्सी, बजाज नगर १, ए.एस. क्लबजवळ, स्नेहवाटिका सो., १, संस्कार विद्यालयाजवळ, बजाज नगर १, बजाज नगर २, ओम अपार्टमेंट, बजाज नगर १, त्रिभूवन सो., बजाज नगर १, साराआकृती, गंगापूर १, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, शिवकृपा सो., बजाज नगर १, हरिओम नगर, बजाज नगर १, जयविजय सो., बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, साई सो., बजाज नगर १, छत्रपती नगर, बजाज नगर १, विटावा, गंगापूर २, देवगिरी सो., बजाज नगर १, वाळूज २, यश नगर, जोगेश्वरी १, साई समृद्धी नगर, कमलापूर १, ओमसाई नगर, रांजणगाव २, अशोक नगर, विटावा १, हनुमान मंदिराजवळ, बाळापूर १, शिऊर २, कन्नड ९, नागद, कन्नड १, समता नगर, गंगापूर २, डेपो रोड, वैजापूर १, गोदावरी कॉलनी, वैजापूर २, फुलेवाडी, वैजापूर १, लाडगाव रोड, वैजापूर १, दर्गाबेस, वैजापूर १, वडगाव, गंगापूर १, गंगापूर २, वैजापूर ३, पैठण १,  सोयगाव १

 चार कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत गारखेडा परिसरातील गजानन कॉलनीमध्ये ५४ वर्षीय स्त्री,  रेल्वे स्टेशन परिसरातील ३५ वर्षीय पुरूष,  शेवता, कन्नड येथील ६८ वर्षीय् स्त्री आणि खासगी रुग्णालयात जय भवानी नगरातील ६० वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा