औरंगाबादेत आज आढळले २०८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

0
123

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी २०८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये १२२ पुरूष, ८६ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ४ हजार ९७४ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ४४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २३८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार २९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे कंसात रुग्ण संख्या आहे.

आज आढळलेल्या रूग्णांमध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील अंबिका नगर ६, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ ७, एन आठ, सिडको ५,  इंद्रप्रस्थ सिडको ४, भारत नगर ७,  एसटी कॉलनी ५, हनुमान नगर ३, जय भवानी नगर ३, खोकडपुरा ३, गजानन नगर ६, बायजीपुरा ३, एन बारा सिडको ३,  आकाशवाणी परिसर ३, नारळीबाग २, बौद्ध विहार २, जाधववाडी २, मयूर नगर २, गारखेडा २, होनाजी नगर २, ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर २, मनपा परिसर २, माता नगर २,  रशीदपुरा २, नारेगाव १, हडको एन नऊ १, शिवशंकर कॉलनी १, राम नगर, एन दोन १, जुना मोंढा १, जटवाडा रोड, हर्सुल १, एन सहा, सिडको १, एन चार सिडको १, जटवाडा रोड १, चेलिपुरा १, सुरेवाडी १, छावणी १, गवळीपुरा,छावणी १, न्याय नगर १, पद्मपुरा १, न्यू हनुमान नगर १, जयसिंगपुरा १, एन चार सिडको १, शिवाजी नगर ५, ठाकरे नगर १, एन अकरा, सिडको १, कलाग्राम परिसर १, मुकुंदवाडी १, विजय नगर १, विनायक कॉलनी १, सुभाषचंद्र नगर,एन अकरा १, सिद्धेश्वर कॉलनी १, अविष्कार कॉलनी १, एन अकरा, हडको १, नक्षत्रवाडी १, संजय नगर १, अन्य २ रूग्णांचा समावेश आहे. 

ग्रामीण भागातील रुग्ण ९३: सिडको वाळूज महानगर एक, वाळूज १०, खुलताबाद १, दौलताबाद १, शरणापूर ८, अश्वमेध सोसायटी, बजाज नगर २, आंबेडकर चौक, बजाज नगर ३, अयोध्या नगर, मोरे चौक ४, सिडको पंचमुखी महादेव परिसर १, ऋणानुबंध सोसायटी, बजाज नगर २, जय भवानी चौक, बजाज नगर २, सिंहगड कॉलनी, बजाज नगर ३, आदर्श गजानन सोसायटी, बजाज नगर २ दत्तकृपा सोसायटी, बजाज नगर १, सरस्वती सोसायटी १, न्यू दत्तकृपा सोसायटी ३, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर २, नंदनवन सोसायटी १ साईश्रद्धा पार्क, बजाज नगर ५, साऊथ सिटी २, ज्योतिर्लिंग सोसायटी,बजाज नगर २, शिवकृपा सोसायटी ।तनवाणी शाळेजवळ २, जय हिंद चौक, बजाज नगर २, बजाज विहार, बजाज नगर २, मथुरा सोसायटी १, स्वामी समर्थ नगर, बजाज नगर १, त्रिमूर्ती चौक २, कृष्णामाई सोसायटी, बजाज नगर ३, बौद्ध विहार, बजाज नगर २, बजाज नगर १, गणेश नगर सोसायटी १, विजय नगर, वडगाव, बजाज नगर १, खुलताबाद रोड, फुलंब्री १, कन्नड १, वडनेर, कन्नड १, नागद, कन्नड १, पोस्ट ऑफिस जवळ, पैठण ६, यशवंत नगर, पैठण १, बोजवारे गल्ली , गंगापूर १, वाळूज, गंगापूर ४, शिवाजी नगर, गंगापूर ३ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा