औरंगाबादेत आज आढळले २५२ नवे पॉझिटिव्ह रूग्ण, एकूण रूग्णसंख्या साडेपाच हजारांवर

0
34

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी २५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये १५१ पुरूष, १०१ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ५ हजार ५३५ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीत १९१ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात राम नगर,एन दोन ११, उत्तम नगर ९, कांचनवाडी ६, अजिम कॉलनी, जुना बाजार ८, साई नगर ८,  मातोश्री नगर ६, पुंडलिक नगर ६, शिवशंकर कॉलनी ६, जयभवानी नगर ५, अरिहंत नगर ४, उस्मानपुरा, मिलिंद नगर ४, सुदर्शन नगर ४, एन दोन सिडको ६, एन चार सिडको ४, सिडको ४, हर्सूल परिसर ३, छत्रपती नगर ३, हर्सूल जेल ३, घाटी परिसर ३,  जय भीम नगर, टाऊन हॉल ३, सादात नगर २, ज्योती नगर २, रशीदपुरा २, लोटा कारंजा २, सिडको ,एन सहा २, संभाजी कॉलनी २, संभाजी नगर २, शिवाजी नगर २, मयूर नगर २, होनाजी नगर २, भक्ती नगर २, पद्मपुरा २, हसनाबाद २, हुसेन कॉलनी ३, ठाकरे नगर ३,  गजानन नगर ३ नूतन कॉलनी २, भगतसिंग नगर २, नाथ नगर २, सुराणा नगर १, मथुरा नगर १, जयसिंगपुरा १, राम नगर १, विद्यापीठ गेट परिसर १, गणेश कॉलनी १, सइदा कॉलनी १, सिडको एन अकरा १, अजब नगर १, भाग्य नगर १, वाईकर लॉन्स परिसर १,  चिकलठाणा १ सुदर्शन्‍ नगर १, नंदनवन कॉलनी १, नारळीबाग १, समर्थ नगर १, उदय कॉलनी १, पडेगाव १, हनुमान नगर १, कोटला कॉलनी १, संजय नगर १, एन पाच सिडको १, विठ्ठल नगर १, रमा नगर १,  सिद्धार्थ नगर, एन बारा १, टिळक नगर १, एस टी कॉलनी ठाकरे नगर १, जुनी एसटी कॉलनी १, भारत माता नगर १, स्वामी विवेकानंद नगर १, रायगड नगर १, गोकुळ नगर, जाधववाडी १, मिसारवाडी १, एन बारा सिडको १, एन नऊ सिडको १, बायजीपुरा १, एन आठ, पिसादेवी रोड १, मिल कॉर्नर १, भारतमाता नगर १, साई नगर १, छत्रपती नगर १, हडको कॉर्नर १, अन्य २ रूग्ण आहेत.

आज ग्रामीण भाहात ६१ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सिडको महानगर एक ८, दर्गाबेस, वैजापूर ८, राजीव गांधी नगर, खुलताबाद ३, इसारवाडी, पैठण २, अश्वमेध हाऊसिंग सोसयटी, बजाज नगर २, बकवाल नगर, वाळूज २, महाराणा प्रताप चौक, बजाज नगर २, वृंदावन हॉटेल परिसर, बजाज नगर २, न्यू दत्तकृपा हाऊसिंग सोसयटी, बजाज नगर २, कुंभेफळ २, सिल्लोड १, बिरगाव कासारी, सिल्लोड १, पोखरी, वैजापूर १, वैजापूर १, बजाज नगर १, मृत्यूंजय हाऊसिंग सोसयटी, बजाज नगर १, दत्‌तकृपा हाऊसिंग सोसयटी, बजाज नगर १, कोलगेट चौक, बजाज नगर १, देवदूत हाऊसिंग सोसयटी,बजाज नगर १, सौदामिनी हाऊसिंग सोसयटी,बजाज नगर १, बजाज विहार, बजाज नगर १, गंगा अपार्टमेंट, बजाज नगर १, भगतसिंग नगर परिसर, बजाज नगर १, सुवास्तू हाऊसिंग सोसयटी, बजाज नगर १, नवजीवन हाऊसिंग सोसयटी, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, कांजन सो, सिडको महानगर १, भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर १, दीपचैतन्य सो, बजाज नगर १, सिंहगड हाऊसिंग सोसयटी, बजाज नगर १, मंजित प्राईड, बजाज नगर १,साईश्रद्धा पार्क बजाज नगर १, कन्नड १, औराळी, कन्नड १,वाळूज, गंगापूर १, कान्होबावाडी, गंगापूर १, अविनाश कॉलनी, गंगापूर १, आगवणे वस्ती, लासूर गाव १ या भागातील रूग्ण आहेत.

 खासगी रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यूः औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात २९ जून रोजी शिवाजी नगरातील ५८ वर्षीय पुरूष, जुना बाजार नारायण नगरातील ६१ वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २५९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा