काँग्रेसची पहिली संभाव्य यादी : अशोक चव्हाण भोकर, देशमुख लातूर, फुलंब्रीतून कल्याण काळे तर सुरेश वरपुडकरांना परभणीतून उमेदवारी

0
498

मुंबईः मेगापक्षांतरामुळे हैरान झालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर होण्याची वाट न पहाताच उमेदवारांची तयार करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसचीही 30 उमेदवारांची पहिली यादी तयार असून या संभाव्य यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर, अमित देशमुख यांना लातूर, धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण, बसवराज पाटील यांना औसा, डी. पी. सावंत यांना नांदेड उत्तर, कैलास गोरंट्याल यांना जालना मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे.

काँग्रेसच्या या संभाव्य यादीतील विभाग निहाय उमेदवार असे :

मराठवाडा

 भोकर : अशोक चव्हाण

लातूर : अमित देशमुख

लातूर ग्रामीण : धीरज देशमुख

औसाः बसवराज पाटील

तुळजापूर : मधुकर चव्हाण

नायगाव : वसंत चव्हाण

परभणी : सुरेश वरपूडकर

जालना : कैलास गोरंट्याल

फुलंब्री : कल्याण काळे

कळमुरी : डॉ. संतोष टारफे

पश्चिम महाराष्ट्र

संगमनेर : बाळासाहेब थोरात

कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण

पलूस-कडेगाव :  विश्‍वजीत कदम

करवीर : पी.एन. पाटील

कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील

 विदर्भ

 वर्धा : रणजित कांबळे

बुलढाणा : हर्षवर्धन सपकाळ

आर्वी : अमर काळे

राळेगाव : वसंत पुरके

ब्रह्मपुरी : विजय वडेट्टीवार

चांदवली : नसीम खान

अक्कलकुवा : के. सी. पडवी

सावनेर : सुनिल केदार

 उर्वरित

 पुणे कॅन्टोमेंट : रमेश बागवे

महाड : माणिक जगताप

धारावी : वर्षा गायकवाड

मुंबादेवी : अमीन पटेल

तिवसा : यशोमती ठाकूर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा