BIG BREAKING : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपला जबर हादरा

0
243
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात खुल्या पद्धतीने उद्याच बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच अजित पवारांनी उचलेल्या या पावलामुळे भाजपला जबर हादरा बसला आहे.भाजपचे नेते आम्ही बहुमत सिद्ध करायला सज्ज आहोत, असा दावा करत असतानाच ही मोठी राजकीय घडामोड घडल्यामुळे भाजपचे अवसान गळाल्यात जमा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा