सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी जितेंद्र आव्हाड

0
111
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: शासनाच्या८  जानेवारी २०२०  रोजीच्या शासन निर्णयात अंशतः बदल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र सतीश आव्हाड यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने मंगळवार, ३१ मार्च २०२०  रोजी जारी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा